बायकोला गिफ्ट करुन वाचवता येतो टॅक्स? मोठी कमाई करणारे वापरतात 'या' 5 ट्रिक्स, तुमच्या खूप कामाच्या!
पत्नीला कर्ज देऊन कर वाचवण्याचा काय आहे प्रकार? अशाने खरचं टॅक्स वाचवता येतो का? टॅक्स वाचवायचा असेल तर सोप्या आणि कायदेशीर ट्रिक्स कोणत्या आहेत? सविस्तर जाणून घेऊया.
Tax Saving Tips: पत्नीला कर्ज देऊन कर वाचवण्याचा काय आहे प्रकार? अशाने खरचं टॅक्स वाचवता येतो का? टॅक्स वाचवायचा असेल तर सोप्या आणि कायदेशीर ट्रिक्स कोणत्या आहेत? सविस्तर जाणून घेऊया.
1/14
बायकोला गिफ्ट करुन वाचवता येतो टॅक्स? मोठी कमाई करणारे वापरतात 'या' 5 ट्रिक्स, तुमच्या खूप कामाच्या!
अनेकजण प्रेमाखातर पत्नीला गिफ्ट देतात. ज्यामुळे पत्नी आनंदीत राहते आणि संसार सुखाचा होतो. पण मोठी कमाई करणारे काहीजण करामध्ये सवलत मिळावी म्हणून पत्नीला गिफ्ट करतात. काय आहे हा प्रकार? अशाने खरचं टॅक्स वाचवता येतो का? टॅक्स वाचवायचा असेल तर सोप्या आणि कायदेशीर ट्रिक्स कोणत्या आहेत? सविस्तर जाणून घेऊया.
2/14
'क्लबिंग प्रोव्हिजन
पत्नीच्या खात्यात पैसे जमा करून कर वाचवण्याची पद्धत 'क्लबिंग प्रोव्हिजन' अंतर्गत येते. आयकर कायद्याच्या कलम 60 ते 64 नुसार, जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या खात्यात पैसे जमा केले आणि त्यातून कोणतेही उत्पन्न (जसे की व्याज, भाडे, लाभांश) असेल तर ते उत्पन्न तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते. कर आकारला जातो. याला 'क्लबिंग प्रोव्हिजन' म्हणतात.
3/14
कशी काम करते ही पद्धत?
4/14
गुंतवणुकीद्वारे कर वाचवण्याचे मार्ग
5/14
HRA द्वारे वाचवा कर
6/14
कर्जाद्वारे बचत
7/14
बचत खात्यात पैसे ट्रान्सफर करा
8/14
काय केले पाहिजे?
9/14
काय करु नये?
10/14
लग्नाआधी गिफ्ट
11/14
खर्चासाठी पैसे
12/14
हेल्थ इन्शुरन्स काढा
13/14