टीम इंडियाच्या खेळाडूंचं जंगी सेलिब्रेशन, कुटुंबासोबत अशी साजरी केली दिवाळी... पाहा Photo
Team India Diwali : आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. लीग स्पर्धेत नऊ सामने जिंकत टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सेमीफायनल आधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन केलं.
राजीव कासले
| Nov 13, 2023, 18:22 PM IST
1/7
2/7
3/7
5/7
6/7