यंदाचा वर्ल्डकप टीम इंडियाच जिंकणार; हा अजब योगायोग ठरतोय कारणीभूत

| Sep 25, 2023, 17:34 PM IST
1/6

येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. 

2/6

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया नंबर 1 म्हणून उतरणार आहे. सध्या आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे.   

3/6

अशातच आता एक विचित्र योगायोग बनताना दिसतोय. मुळात गेल्या 2 वर्ल्डकपमध्ये रँकिंगमध्ये नंबर 1 असलेल्या टीमने वर्ल्डकप जिंकला होता. 

4/6

2015 साली ऑस्ट्रेलियाची टीम नंबर 1 क्रमांकावर होती. त्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या टीमने हा वर्ल्डकप जिंकला होता.

5/6

त्यानंतर म्हणजेच 2019 साली इंग्लंडने वर्ल्डकप जिंकला होता. त्या वर्षी इंग्लंडने आयसीसी वनडे वर्ल्डकप जिंकला होता.

6/6

त्यामुळे आता चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा भारत नंबर 1 असल्याने यंदाचा वर्ल्डकप टीम इंडिया जिंकणार.