मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावे बदलणार
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल.. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल.
Mumbai Railway Station Rename : मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सची ब्रिटीशकालीन नावं आता बदलणार आहेत. यात मुंबईतल्या पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे वरच्या एकूण 8 रेल्वे स्टेशन्सचा समावेश आहे.. नावं बदलण्याच्या मागणीला राज्य सरकारनेही तत्वतः मंजुरी दिली आहे.