महाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोड
गड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.
Bridge built by Chatrapati Shivaji maharaj In satara : रस्ते आणि पूल हे दळदणवणाचे प्रमुख्य माध्यम आहे. सध्या महाराष्ट्रातील रस्ते आणि पूल हे त्यांच्या निकृष्ट बांधकामुळे चर्चेत येतात. मात्र, महाराष्ट्रात एक असा पूल आहे जो 350 जुना असूनही अद्याप सुस्थित आहे.
1/7
2/7
3/7
4/7
6/7