इब्राहिमपूर ! महाराष्ट्रातील या मुस्लिम गावात आहेत प्राचीन हिंदू मंदिरे
कोल्हापुरातील इब्राहिमपूर गाव हे अत्यंत अनोखो गाव आहे.
वनिता कांबळे
| Sep 03, 2024, 16:08 PM IST
Ibrahimpur Village Maharashtra : कोल्हापूर म्हंटल की डोळ्यासमोर येते अंबाबाईचे मंदिर, रंकाळ तलाव, पन्हाळा आणि बरच काही... मात्र, याचा कोल्हापुरात एक अनोखे ठिकाण आहे ते म्हणजे इब्राहिमपूर. कर्नाटकातील बेळगावपासून 70 किमी अंतरावर असलेले इब्राहिमपूर नावाचे हे छोटेसे गाव आहे.
2/8
3/8