महाराष्ट्रातील 'हे' पवित्र मंदिर एका मुस्लिम राजाने बांधले ! कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर वसलेली नरसोबाची वाडी
कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर वसलेली नरसोबाची वाडी हे प्रसिद्ध चीर्थ क्षेत्र आहे.
Narsobachi Wadi Kolhapur : नरसोबाचीवाडी हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून दत्तसंप्रदायची राजधानीच ठिकाण. कोल्हापूर शहरापासून सुमारे 45 कि.मी.अंतरावर कृष्णा आणि पंचगंगेच्या पावन संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे.
3/7