ईडी कार्यालयात अनिल अंबानी यांची कसून चौकशी; फेमा कायद्याचे उल्लंघन
देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची आज ईडी कार्यालयात कसून चौकशी झाली. सकाळी दहा वाजता ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. अनिल अंबानी हे 7 ते 8 तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडले. अंबानी फेमा संबंधित प्रकरणात त्यांची ईडी मार्फत चौकशी सुरु आहे.
Anil Ambani ED Enquiry: देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांची आज ईडी कार्यालयात कसून चौकशी झाली. सकाळी दहा वाजता ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. अनिल अंबानी हे 7 ते 8 तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडले. अंबानी फेमा संबंधित प्रकरणात त्यांची ईडी मार्फत चौकशी सुरु आहे.