Tirupati Temple News : तिरुपतीच्या दर्शनला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी ही बातमी वाचा
Tirupati Temple News : अनेक जण मार्च एप्रिल महिन्यात बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला जाताता. तुम्ही पण तिरुपती मंदिरात जाण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा...
Tirupati Temple News : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर हे जगभरात प्रसिद्ध आहे. नुकतेच आकाश अंबानी आणि राधिका मर्चंट (Akash Ambani and Radhika Merchant) साखरपुड्या झाल्यानंतर दर्शनासाठी गेले होते. प्रसिद्ध व्यक्तींपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकार बालाजी यांच्या दर्शनासाठी तिरुमला इथे जातात. महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात भाविक तिथे जातात. तुम्ही जर बालाजीच्या दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर महत्त्वाची बातमी आहे. (Tirupati Temple to introduce facial recognition new system for darshan from 1 March in marathi news)
1 मार्चपासून होणार लागू

भाविकांना होणार फायदा

वेबसाईटवर अधिक माहिती

नवीन प्रणाली

भाविकांसाठी निवासस्थान

एकूण संपत्ती ऐकून व्हाल अवाक्

संपत्तीमध्ये वाढ
