2024 मध्ये अतिशय चर्चेत आहेत मुलांची 'ही' युनिक नावे, जाणून घ्या अर्थ
Trending Baby Boy Names in Marathi : 2024 हे वर्ष अनेकांसाठी खास असेल कारण त्यांच्या घरी एका चिमुकल्याचा जन्म होणार असेल, तर काहींच्या घर दुडूदुडू पावले बागडू लागली असतील, अशा सगळ्यांसाठी 2024 या नव्या वर्षातील मुलांची युनिक नावे आणि त्याचे अर्थ.
Hindu Baby Boy Names And Meaning : नवीन वर्ष प्रत्येकासाठी खास असतं.. तसंच 2024 हे वर्षही खास असेन अनेक पालकांसाठी आणि नव्याने होणाऱ्या आई-बाबांसाठी.UNICEFच्या म्हणण्यानुसार, भारतात दररोज 67385 बालके जन्माला येतात, जी जगातील एकूण बाळंतपणापैकी एक षष्ठांश आहे. मार्च 2023 मध्ये, वर्ल्ड पॉ्युलेशन कॉलचे म्हणणे आहे की, भारतात प्रति मिनिट सुमारे 51 जन्म हे दररोज सुमारे 73,440 जन्मांच्या समतुल्य आहे.
ट्रेंडी नावे आणि अर्थ

अशावेळी आपल्या घरी जन्माला येणाऱ्या मुलाला हटके आणि ट्रेंडी नाव देण्याचा मानस प्रत्येक पालकांचा असतो. अशावेळी पालक मुलावर पहिला संस्कार करतात ते त्याच्या नावावरुन. हीच अनोखी ट्रेंडी नावे आपण आज पाहणार आहोत. कारण नावांमधून मुलांवर पहिला संस्कार होत असतो. त्यामुळे हा संस्कार सकारात्मक असणे अत्यंत गरजेचे आहे.
भार्गव

पार्थ

जागृत

छायांक

ऊजम

इभान

रुद्रांश

ऐदेन
