cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? फक्त 7 दिवस तुळशीची पानं खा...

Cholesterol : कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.

Jan 28, 2023, 18:16 PM IST

Cholesterol : आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. खाण्यापिण्याबाबतीत केलेल्या हलगर्जीपणामुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो.

1/4

कोलेस्ट्रॉल वाढलं की, ते आटोक्यात ठेवणं खूप अवघड होऊन बसतं, वाढलेलं कोलेस्ट्रॉल शरीरात विषाप्रमाणे काम करतं. कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा उपयोग करू शकता.

2/4

रोज तुळशीची काही पानं खाल्ली तर चयापचन सुधारतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास खूप मदत होते. 

3/4

संशोधनात आढळून आलं आहे, तुळशीच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन असतं, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते.

4/4

दिवसातून फक्त 20 ते 80 मिलीग्राम तुळशीचा रस दररोज प्यायला तर कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.