तुळशीजवळ चुकूनही लावू नका 'हे' एक रोपटं; लक्ष्मी होईल नाराज, काही दिवसांतच जाणवेल बदल

Tulsi Vastu Tips: सनातन धर्म अतिशय पवित्र मानला जातो. वास्तु शास्त्रानुसार तुळशीच्या संदर्भातील महत्त्वाचे नियम समजून घ्या. कुठे लावाल तुळस आणि त्याच्या शेजारी अजिबात लावू नका हे रोप. 

| Dec 11, 2024, 19:07 PM IST

वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ शमीचे रोप लावणे अशुभ आहे. याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

1/7

असे म्हटले जाते की, आर्थिक समस्या उद्भवू शकतात. तसेच घराच्या समृद्धीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

2/7

वास्तुशास्त्रानुसार, पवित्र तुळशीजवळ शमीचं रोप कधीच लावू नका. असं केल्यामुळे वास्तुच्या नियमानुसार, घरातील लक्ष्मी नाराज होऊ शकते. 

3/7

 घरी तुळशीचं रोप लावणे अतिशय शुभ मानले जाते. पण शमी तुळशीजवळ लावल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होतो. 

4/7

वास्तुशास्त्रानुसार चुकूनही तुळशीजवळ रोप लावू नये. असे करणे वास्तूच्या नियमांच्या विरुद्ध असून ते अशुभही मानले जाते.

5/7

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावत असाल तर एका गोष्टीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा घराच्या समृद्धीवर परिणाम होऊ शकतो. 

6/7

वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की, जेथे तुळशीचे रोप असते तेथे देवी लक्ष्मीचा वास असतो. तसेच लक्ष्मीची कृपा घरातील लोकांवर कायम राहते. 

7/7

वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते त्या घरातील लोकांचे उत्पन्न वाढतच जाते. तसेच ते घर सुखी राहते.