शेजारील महिलेशी अवैध संबंध ठेवण्यासाठी घरातच खोदलं भुयार
अतिशय धक्कादायक प्रकार
Dakshata Thasale
| Dec 31, 2020, 18:29 PM IST
मॅक्सिको : डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण मॅक्सिको (Mexico) च्या तिजुआना (Tijuana) येथील आहे. अल्बर्टो नावाच्या व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या आपल्या प्रियसीच्या घरी जायला घरातच भुयार खोदलं. या मार्गाद्वारेच ते दोघं एकमेकांना भेटत होते. आणि आपले अनैतिक संबंध ठेवत असे. महिला विवाहीत असून ती आपल्या नवऱ्यासोबत राहत असे.
1/5
2/5
3/5
4/5