VIRAL: 'या' रेस्टोरंटमध्ये माणसं नाही तर माकडं आहेत वेटर्स; वाढतात गरमागरम जेवण!

Monkey Waiter: जपानमध्ये या एका प्रसिद्ध उपारगृह माणसं नाही तर चक्क माकडं जेवण सर्व्ह करतात. त्यामुळे हे रेस्टोरंट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

Jan 04, 2023, 23:04 PM IST

Monkey Waiter: जपान हा मेहनती देश म्हणून ओळखला जातो पण तिथली माणसंच नाही तर प्राणीही खूप मेहनत करताना दिसतात. जपानच्या एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या माकडांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.. त्या बदल्यात त्यांना पगारही दिला जातो. 

1/5

VIRAL: 'या' रेस्टोरंटमध्ये माणसं नाही तर माकडं आहेत वेटर्स; वाढतात गरमागरम जेवण!

Unique Restaurant In Japan monkey serves food gets a banana as salary know more

जगाच्या पाठीवर आपल्याला अनेक ट्रेडिंग व्हिडीओज पाहायला मिळतात. त्यात सध्या अशीच एक गोष्ट व्हायरल होते आहे. माणसं ही दिवसेंदिवस आळशी होताना दिसत आहेत पण प्राणी मात्र मेहनती असतात. 

2/5

VIRAL: 'या' रेस्टोरंटमध्ये माणसं नाही तर माकडं आहेत वेटर्स; वाढतात गरमागरम जेवण!

Unique Restaurant In Japan monkey serves food gets a banana as salary know more

जपानमध्ये कायाबुकिया नावाचं एख प्रसिद्ध रेस्टोरंट आहे. येथे दोन माकडं वेटर्स म्हणून काम पाहतात. या माकडांच्या हातचं जेवण खाण्यासाठी जगभरातील लोकं लांबून लांबून येतात. त्यामुळे हे रेस्टोरंट फार लोकप्रिय आहे. 

3/5

VIRAL: 'या' रेस्टोरंटमध्ये माणसं नाही तर माकडं आहेत वेटर्स; वाढतात गरमागरम जेवण!

Unique Restaurant In Japan monkey serves food gets a banana as salary know more

जपानमध्ये प्राण्यांना काम करायला लावणाऱ्या किंवा त्यांचे शोषण करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते. अशा लोकांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे. अशा परिस्थितीत रेस्टॉरंट मालक सरकारची परवानगी घेतात आणि नंतर माकडांना त्यांच्या जागेवर ठेवतात. यातही काही नियम आहेत. माकडांप्रमाणे आठवड्यातून फक्त 2 दिवस काम करता येते. 

4/5

VIRAL: 'या' रेस्टोरंटमध्ये माणसं नाही तर माकडं आहेत वेटर्स; वाढतात गरमागरम जेवण!

Unique Restaurant In Japan monkey serves food gets a banana as salary know more

ही माकडं त्यांच्या पाहूण्याचं स्वागत करतात आणि त्यांची ऑर्डरही घेतात. त्यांना पगार म्हणून केळं मिळते. 

5/5

VIRAL: 'या' रेस्टोरंटमध्ये माणसं नाही तर माकडं आहेत वेटर्स; वाढतात गरमागरम जेवण!

Unique Restaurant In Japan monkey serves food gets a banana as salary know more

सध्या हे रेस्टोरंट जगातल्या वियर्ड रेस्टोरंटमध्ये येतं. या रेस्टोरंटची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.