वर्ष संपायच्या आत लॉन्च होणाऱ्या 'या' 8 धडाकेबाज SUV दिवाळी गाजवणार, तुम्ही कोणती घेणार?

Upcoming SUV: दिवाळीच्या आधीच या कारपैकी काही मॉडेल्स लॉन्च होणार असल्यामुळे आतापासून त्याबद्दलची माहिती मिळवून स्वत:ची कार घेण्याचा निर्णय घ्या. 

May 29, 2023, 13:46 PM IST

Upcoming SUV: भारतीय ऑटो क्षेत्रानं मागील काही वर्षांमध्ये गटांगळ्या खाल्ल्यानंतर आता हे Auto Sector चांगली गती पकडताना दिसत आहे. किंबहुना यंदाचं वर्ष कारप्रेमींसाठी नवनवीन सरप्राईज आणणारं ठरणार आहे, कारण एकाहून एक सरस एसयुव्ही या वर्षात लॉन्च होत आहेत. 

 

1/8

upcoming suvs

upcoming suvs Jimny Exter Elevate price features and details

ऑटो क्षेत्रात येतायत नव्या आणि अफलातून फिचर्स असणाऱ्या एसयुव्हीज. तुम्ही खरेदी करणार का? 

2/8

Tata Harrier/Safari Facelift

upcoming suvs Jimny Exter Elevate price features and details

टाटाच्या कारचे अपडेटेड वर्जन सप्टेंबरमध्ये लॉन्च केले जाणार आहेक. शिवाय कारचे डिझाईन्सही सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळं ही कारही एक उत्तम पर्याय ठरू शकते.     

3/8

Toyota SUV Coupe

upcoming suvs Jimny Exter Elevate price features and details

मारुती सुझुकी फ्रोंक्सवरच आधारित असलेल्या या कारला येत्या काही महिन्यांतच लॉन्च केलं जाणार आहे. यामघ्ये हार्टेक्ट प्लॅटफॉर्म असेल. कारचं इंजिन उत्तम टॉर्क आणि पॉवर जनरेट करणारं असेल. 

4/8

Kia Seltos Facelift

upcoming suvs Jimny Exter Elevate price features and details

रिवाइज्ड एक्सटीरियर, एडीएएसस, नवे एसी वेंट्स, पॅनोरॅमिक सनरूफ असे अनेक फिचर्स कियाच्या सेल्टोस फेसलिफ्ट कारमध्ये असणार आहेत. पेट्रेल, डिझेलसह या कारमध्ये टर्बो इंजिनही असणार आहे. 

5/8

Tata Nexon Facelift

upcoming suvs Jimny Exter Elevate price features and details

सध्या टेस्टिंगच्या टप्प्यावर असणारी टाटा नेक्सन फेसलिफ्ट ऑगस्ट महिन्यापर्यंत लॉन्च होणार आहे. या कारमध्ये टर्बो इंजिन असू शकतं असं म्हटलं जात आहे.   

6/8

Honda Elevate

upcoming suvs Jimny Exter Elevate price features and details

येत्या काही दिवसांतच ही मिडसाईज एसयुव्ही बाजारात येणार आहे. ज्यामध्ये 5th-Gen चे प्लॅटफॉर्म्स आहेत. यामध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिनही आहे. 

7/8

Hyundai Exter

upcoming suvs Jimny Exter Elevate price features and details

जुलै महिन्यात लाँच होणारी ही मायक्रो एसयुव्ही असून, Tata Punch आणि  Citroen C3 ला चांगलीच टक्कर देणार आहे. 1.2L NA पेट्रोल इंजिन असणाऱ्या या कारमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध असेल.   

8/8

Maruti Suzuki Jimny

upcoming suvs Jimny Exter Elevate price features and details

7 जूनला पाच दरवाचे असणारी ही जिम्नी लाँच होणार आहे. 5-स्पीड MT आणि  4-स्पीड AT शी जिम्नीचं इंजिन जोडलं जाणार आहे. तर, यामध्ये  AllGrip Pro 4WD सिस्टमही असेल.