Velentine Special: बॉलिवूडच्या 5 लाँग लास्टिंग जोड्या
पाहा बॉलिवूडच्या एव्हरग्रीन जोड्या
फेब्रुवारी महिन्यात येणारा 'वेलेंटाइन विक' सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. खरंतर या प्रेमाबद्दल अधिकतर आपल्याला बॉलिवूडनेच शिकवलं. बॉलिवूडच्या काही जोड्या पडद्यावर 'रिल लाईफ'मध्ये नाही तर 'रिअल लाईफ'मध्येही तितक्याच यशस्वी आहेत.
1/5
दिलीप कुमार आणि सायरा बानो
2/5
अमिताभ बच्चन - जया बच्चन
अमिताभ आणि जया बच्चन यांचं लग्न जवळपास ४५ वर्षांपूर्वी झालं. ही जोडी बॉलिवूडमधील एक पॉवर कपल म्हणून ओळखली जाते. जया आणि अमिताभ यांची ओळख ऋषीकेश मुखर्जी यांनी त्यांच्या 'गुड्डी' सेटवर करून दिली होती. त्यानंतर १९७३ साली अमिताभ आणि जया बच्चन यांनी एकत्र 'जंजीर' चित्रपटात काम केलं. याच चित्रपटादरम्यान दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.
3/5
शाहरूख खान - गौरी खान
बॉलिवूडचा रोमान्सचा बादशाह किंग खान खऱ्या आयुष्यातही तितकाच रोमॅन्टिक आहे. गौरी आणि शाहरूखच्या लग्नाला जवळपास २८ वर्षे झाली असून अजूनही दोघांच्या प्रेमात कोणतीच कमी आली नाही. बॉलिवूडमध्ये शाहरूख-गौरी ही जोडी सगळ्याच कपल्ससाठी एक आदर्श उदाहरण आहे. शाहरूख आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुलं आहेत.
4/5