चेहऱ्यावर ग्लो हवाय? महागड्या क्रीम सोडून 'या' तेलाचा वापर करा

प्रत्येकाला आपला चेहरा ग्लो व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. आज आम्ही तुम्हाला काही तेलाबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमची त्वचा आणि चेहरा स्वच्छ होईल.

Jul 27, 2023, 23:20 PM IST
1/5

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन इ, अँटिऑक्सिडंट्स यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

2/5

जोजोबा तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर असून हे तेल तुमच्या त्वचेला सनबर्न आणि मुरुमांसारख्या समस्यांपासून आराम देते

3/5

टी ट्री ऑईल चेहऱ्याला हायड्रेट ठेवतं. यामुळे त्वचा तजेलदार राहते.

4/5

ऑलिव्ह ऑईल लावल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या दूर होतात. दररोज हलक्या हातांनी ऑलिव्ह ऑईलने चेहऱ्याला मसाज करा.

5/5

चेहरा स्वच्छ करण्यासाठी रात्री खोबरेल तेल लावून झोपू शकता. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होते, ज्यामुळे ती चमकते.