आपल्या भारतात सुरु झालेय पाण्यावर धावणारी जगातील पहिली मेट्रो ट्रेन; 38 स्टेशनचा अतिशय सुंदर प्रवास
ही मेट्रो इतर मेट्रोपेक्षा फार वेगळी आहे. ही मेट्रो ट्रॅकवर नाही तर पाण्यावर धावते.
Water Metro In India : जगातील इतर देशांप्रमाणेच भारतातही मेट्रो ट्रेनचे जाळे विस्तारले जात आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये मेट्रो ट्रेन सुरु झाली. अशातच भारतात पाण्यावर धावणारी जगातील पहिली मेट्रो ट्रेन सुरु झाली आहे. रेल्वे वाहतुकीचे सर्वात अत्याधुनिक माध्यम आहे. यामुळे प्रवास अधित जलद आणि सुकर झाला आहे. जाणून घेऊया भारतातील कोणत्या राज्यात सुरु झालेय ही मेट्रो.
1/7
2/7
3/7