Wedding Rituals : अंगाला हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर का पाठवत नाहीत? कारण ऐकून तुम्हीही नियम पाळाल
दिवाळी आणि तुळशीच्या लग्नानंतर भारतात लग्नसमारंभांना सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर पासून लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेक तरुण तरुणी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकत आहेत. कोणताही धर्म असो त्या धर्मात लग्नाशी संबंधित आपल्या विविध प्रथा परंपरा असतात. अशीच हिंदू लग्नातील एक प्रथा म्हणजे हळद लागल्यावर वधू वराला घराबाहेर न पाठवणे. परंतु या प्रथेमागचं कारण नेमकं काय आहे याबाबत जाणून घेऊयात.
Pooja Pawar
| Nov 22, 2024, 20:31 PM IST
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8