Weekly Numerology : 'या' मूलांक क्रमांकांसाठी हा आठवडा ठरणार संकटाचा, तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 8 to 14 april 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 25 मार्च ते 31 मार्च हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
1/10
Weekly Numerology 8 to 14 april 2024 in Marathi

2/10
मूलांक 1

3/10
मूलांक 2

या आठवड्यात तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि आनंद तुम्हाला आत्मविश्वास आणि उभारी देईल. तुमच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करणं भविष्यात फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी आणि नवीन गोष्टी तुम्हाला आत्मसात करता येणार आहे. या आठवड्यासाठी भाग्यवान क्रमांक 9, शुभ रंग निळा तर शुभ दिवस मंगळवार
4/10
मूलांक 3

या आठवड्यात तुम्हीला काळजीपूर्वक विचार करुन कार्य करावे लागणार आहे. घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. तुमच्या परस्परसंवादात समतोल राखणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी घातक ठरु शकतं. नातेसंबंधांबद्दल आदर करा. या आठवड्यासाठी भाग्यवान क्रमांक 17, शुभ रंग मरून आणि शुभ दिवस शुक्रवार
5/10
मूलांक 4

या आठवड्यात तुम्हाला एकटेपणा जाणवणार आहे. नातेसंबंधाबद्दल हा आठवडा कठीण असणार आहे. जोडीदारासोबत किंवा एखाद्या व्यक्तीला निरोप देण्याची वेळ येऊ शकते. कामाच्या ठिकाणी कठोर मेहनत करावी लागणार आहे. कौशल्य आणि सामर्थ्याच्या जोरावर ही वेळ तुम्ही मारुन नेणार आहात. या आठवड्यासाठी भाग्यवान क्रमांक 15, शुभ रंग ऑलिव्ह आणि शुभ दिवस बुधवार
6/10
मूलांक 5

7/10
मूलांक 6

8/10
मूलांक 7

या आठवड्यात तुम्ही अतिरिक्त उत्साही आणि लक्ष केंद्रित करणार आहात. तुमची ही गोष्ट ध्येय गाठण्यात तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आव्हानांवर मात करण्यास तुम्ही समक्ष असणार आहे. वैयक्तिक आयुष्यात काहीतरी चांगल घडणार आहे. तुमची मनोकामना या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. या आठवड्यासाठी भाग्यवान क्रमांक 16, शुभ रंग कोरल आणि शुभ दिवस गुरुवार
9/10
मूलांक 8

या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नात्यात खूप वेगळ्या भावना जावणार आहेत. तुमच्या लहानसहान गैरसमज मोठ्या समस्येला पुढे जाणार आहे. चांगले संबंध निर्माण होणार आहे. तुमची दयाळू वृत्ती लोकांना कळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. वैयक्तिक आणि आर्थिक दोन्ही गोष्टी सुधारणार असल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. या आठवड्यासाठी भाग्यवान क्रमांक 18, शुभ रंग पिरोजा आणि शुभ दिवस शनिवार
10/10
मूलांक 9
