फॉईल पेपरमध्ये पॅक केलेल्या पदार्थांमुळे आरोग्यावर काय परिणाम होतो?

फॉईलपेपर मध्ये पदार्थ गरम राहतो. तसेच एखादा पदार्थ बेक करण्यासाठी देखील फॉईल पेपरचा वापर केला जातो. 

Dec 24, 2023, 22:38 PM IST

Aluminium Foil Side Effects:  अगदी सहज आणि झटपट पॅकिंग करण्यासाठी सर्सासपणे फॉईल पेपरचा वापर केला जातो. मात्र, हाच फॉईल पेपर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. 

1/7

फॉईल पेपर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

2/7

अॅल्युमिनियम फॉइल वापरल्याने अन्नात अॅल्युमिनियमचे प्रमाण वाढू शकते. 

3/7

अन्न पदार्थ पॅकिंगसाठी अ‍ॅल्युमिनियम फॉइल वापरतो तेव्हा काही अ‍ॅल्युमिनियमचे कण खाद्यपदार्थमध्ये जातात. 

4/7

अ‍ॅल्युमिनियमची रीअ‍ॅक्शन होऊ शकते आणि ऑक्सिडाइज होऊ शकतात. 

5/7

फॉइल वापरतात त्यांच्या शरीरात अ‍ॅल्युमिनियम तत्वाचे प्रमाण वाढते आणि यामुळे मज्जासंस्था, मेंदू आणि हाडांचे आजार होऊ शकतात.

6/7

फॉईल पेपरमध्ये पॅक केलेल्या पदार्थांमुळे  अल्झायमर हा आजार होऊ शकतो. 

7/7

अल्झायमर आजारात स्मरणशक्ती कमकुवत होते आणि आपण विसरायला लागतो. यामुळे तुमची मेंदूची शक्तीही कमकुवत होते.