IPL Trophy Sanskrit Quotes: आयपीएलच्या ट्रॉफीवर संस्कृतमध्ये काय लिहिलेलं असतं?

What is Quote written on the ipl trophy:  तुम्हाला आयपीएलच्या ट्रॉफीची खास गोष्ट (IPL Trophy Sanskrit Quotes) माहित आहे का? आयपीएल ट्रॉफीवर संस्कृतमध्ये एक श्लोक लिहिलेला असतो.

Mar 27, 2023, 20:50 PM IST

Yatra pratibha avsara prapnotihi in sanskrit: सर्वजण आतुरतने वाट पाहत असलेल्या इंडियन प्रमियर लीगच्या (IPL 2023) 16 व्या हंगामाला आता फक्त एका हातावर मोडण्याइतपत दिवस शिल्लक आहेत. यंदाची ट्रॉफी (IPL Trophy) कोण जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र, तुम्हाला आयपीएलच्या ट्रॉफीची खास गोष्ट (IPL Trophy Sanskrit Quotes) माहित आहे का? 

1/6

आयपीएल ट्रॉफीचा रंग सोनेरी असते. प्रत्येक वर्षी एकच ट्रॉफी नव्या अंदाजात मैदानात ठेवली जाते. ट्रॉफीवर विजेत्या संघाच्या नावाची पट्टी देखील लावली जाते.

2/6

आयपीएल ट्रॉफीवर संस्कृतमध्ये, 'यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिही', असा संस्कृत श्लोक (IPL Trophy Sanskrit Quote) लिहिलेला आहे.

3/6

आयपीएल ट्रॉफीवर संस्कृतमधील श्लोकाचा (IPL Trophy Sanskrit Quote Meaning) अर्थ अनेकांना माहिती नसेल. याचा अर्थ 'जिथे प्रतिभेला संधी मिळते', असा होतो.

4/6

टीमच्या जर्सीचा रंग काहीही असो, पांढऱ्या बॅकग्राऊंडवर आयपीएल स्पर्धेचा लोगो (IPL LOGO) नेहमी उठून दिसतो. 

5/6

आयपीएलमध्ये नेहमी प्रतिभेला संधी दिली जाते. अनेक स्टार खेळाडूंना आयपीएलमुळे भारतीय संधात संधी मिळाली आहे.

6/6

दरम्यान, आयपीएलचा पहिला सामना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि हार्दिकच्या गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे.