गुजरात टायटन्सला धक्का! केन विलियम्सन IPL 2023 मधून बाहेर, रिप्लेसमेंट साठी 'हे' ३ खेळाडू चर्चेत..
Kane Williamson Ruled Out IPL 2023: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्स टीमना मोठा धक्का बसला. टीमचा मॅचविनर खेळाडू केन विलियम्सन आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
Kane Williamson Ruled Out IPL 2023: केन आयपीएल 2023 मध्ये श्रीलंकेसोबत वनडे आणि त्यानंतर पाकिस्तानसोबतची वनडे आणि टी-20 सिरीज सोडून खेळण्यासाठी आला होता. मात्र यावेळी त्याला दुखापत झाली.
2/5

3/5

4/5
