New Pesion Rules: फॅमिली पेन्शनवर पहिला अधिकार कोणाचा? ९९% लोकांना माहीत नसेल उत्तर
काही दिवसांपूर्वी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने एका आदेशात म्हटले होते की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेन्शन यादीतून मुलीचे नाव काढता येणार नाही. पण तुम्हाला माहित आहे का फॅमिली पेन्शनवर पहिला अधिकार कोणाचा आहे?
तेजश्री गायकवाड
| Nov 06, 2024, 11:42 AM IST
New Pesion Rules: काही दिवसांपूर्वी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने एका आदेशात म्हटले होते की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेन्शन यादीतून मुलीचे नाव काढता येणार नाही. पण तुम्हाला माहित आहे का फॅमिली पेन्शनवर पहिला अधिकार कोणाचा आहे?
1/10
पेन्शनमध्ये मुलीचा हक्क सुरक्षित

2/10
फॅमिली पेन्शनचे लाभार्थी

3/10
25 वर्षांपर्यंत मुलांचे हक्क

4/10
लग्नापर्यंत मुलीचा हक्क

5/10
25 वर्षांनंतरही काही अटींनुसार पेन्शन

6/10
सेवानिवृत्ती लाभांचे त्वरित वितरण

7/10
केवळ सरकारी स्वरूपात नोंदणीकृत सदस्य वैध

8/10
फॅमिली पेन्शन सुरक्षिततेचा ठराव

9/10
मुलींचे यादीतून नाव काढू नये
