PHOTO : कोण आहे 32 वर्षांची ही तरुणी; 26,14,31,529 सपंत्तीची असलेल्या हिचा गूगलवर का घेत जातो शोध?
Who is Karishma Mehta : गुगलवर करिश्मा मेहता या तरुणाचा शोध घेतला जातोय. कोण आहे ही तरुणी आणि गूगलवर नेटकरी तिच्याबद्दल जाणून घेण्यास का उत्सुक आहेत, चला तर आपणही जाणून घेऊयात.
नेहा चौधरी
| Feb 04, 2025, 16:43 PM IST
1/8
लोक गुगलवर 'करिश्मा मेहता' हे नावाच्या तरुणीबद्दल जाणून घेण्यात उत्सुक आहेत. लोकांना प्रश्न पडत आहे की ही महिला कोण आहे. खरं तर, अलीकडेच, ह्यूमन ऑफ बॉम्बेच्या सीईओ करिश्मा मेहता यांनी तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यात तिने सांगितलं की, वयाच्या 32व्या वर्षी तिची अंडी गोठवली आहेत. करिश्माने स्वतः एग फ्रीझिंगचा निर्णय सार्वजनिक केला असून त्यानंतर लोक तिच्याबद्दल जाणून घेत आहेत.
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8