जमीनीच्या आत 1300 फूट खोल गुहेत आहे अलिशान हॉटेल; एका रात्रीसाठी इतके पैसे मोजावे लागतात की...
जमीनीत अगदी खोलवर असूनही या हॉलेमध्ये सर्व सुविधा मिळतात. जाणून घ्या कस आहे हे हॉटेल.
वनिता कांबळे
| Jun 14, 2023, 00:08 AM IST
Deep Sleep Hotel : आज पर्यंत आपण उंच आकाशात तरंगणारे हॉटेल पाहिले आहे. आता मात्र प्रथमच जमीनीच्या आत 1300 फूट खोल गुहेत हॉटेल सुरु करण्यात आले आहे. युकेमध्ये हे हॉटेल सुरु आहे. हे हॉटेल खूप अलिशान आणि महागडे आहे. या हॉटेलमध्ये राहण्यासाठी एका रात्रीत 36500 रुपये खर्च करावे लागतात.
6/6