जगातील सर्वात महाग भाजी, किंमत ऐकून बसेल धक्का
हॉफ शूट ही जगातील सर्वात महागडी भाजी आहे.तिच्या फुलाचा वापर प्रामुख्याने बिअर साठी केला जातो तर बाकी देठे खाण्याकरिता वापरले जातात. ही भाजी म्हणजे औषधांचे गुणभांडार मानली जाते. अँटीबायोटीक औषधात सुद्धा तिचा वापर होतो. दाताची दुखणी, टीबी सारख्या व्याधी तिच्या सेवनाने बऱ्या होतात. ही भाजी कच्च्या स्वरुपात सुद्धा खाल्ली जाते. देठांचा वापर सलॅड मध्ये केला जातो. चवीला ही भाजी कडू असते. त्याचे लोणचे सुद्धा बनवितात.
World's most expensive vegetable : हॉफ शूट ही जगातील सर्वात महागडी भाजी आहे.तिच्या फुलाचा वापर प्रामुख्याने बिअर साठी केला जातो तर बाकी देठे खाण्याकरिता वापरले जातात. ही भाजी म्हणजे औषधांचे गुणभांडार मानली जाते. अँटीबायोटीक औषधात सुद्धा तिचा वापर होतो. दाताची दुखणी, टीबी सारख्या व्याधी तिच्या सेवनाने बऱ्या होतात. ही भाजी कच्च्या स्वरुपात सुद्धा खाल्ली जाते. देठांचा वापर सॅलड मध्ये केला जातो. चवीला ही भाजी कडू असते. त्याचे लोणचे सुद्धा बनवितात.