CWC 15: जन्म एकीकडे तर दुसऱ्या देशाच्या टीमकडून खेळणारे

Mar 16, 2015, 16:51 PM IST
1/11

११) मॅक्स सोरेनसन, बॉलर
ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये जन्मलेला मॅक्स सोरेनसन आयर्लंडकडून खेळतोय. 

2/11

१०) क्रिस जॉर्डन, बॉलर
वेस्ट इंडिजच्या बारबाडोसमध्ये जन्मलेला क्रिस जॉर्डन इंग्लंडकडून खेळतोय.

3/11

९) इमरान ताहिर, बॉलर
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जन्मलेला इमरान ताहिर दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडून खेळतोय.

4/11

८) स्वप्नील पाटील, विकेटकीपर
महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील वसईचा स्वप्नील पाटील यूएई टीमकडून खेळत आहे. अंजिक्य रहाणे आणि अंबाती रायडू यांच्या ओळखीचा आणि मित्र आहे. 

5/11

७) कृष्ण चंद्रन, अष्टपैलू खेळाडू
भारताच्या कोलेनगोडमध्ये जन्मलेल्या कृष्ण चंद्रननं वर्ल्डकपमध्ये यूएईचं प्रतिनिधित्त्व केलं.

6/11

६) ग्रांट एलियट, अष्टपैलू खेळाडू
दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये जन्म झालेल्या ग्रांट एलियट न्यूझिलंडकडून खेळत आहे.

7/11

५) हॅमिश गॉर्डिनर, बॅट्समन
ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये जन्मलेला हॅमिश गॉर्डिनर स्कॉटलँडसाठी खेळत आहे. 

8/11

४) अँड्री बरेनगर, बॅट्समन
श्रीलंकाच्या कोलंबोमध्ये जन्म झालेला अँड्री बरेनगर यूएई टीमकडून खेळतोय.

9/11

३) प्रेस्टन मॉमसेन, बॅट्समन
प्रेस्टन मॉमसेन वर्ल्डकपमध्ये स्कॉटलँडचं प्रतिनिधित्त्व करतोय. मात्र त्याचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील डरबनचा आहे. प्रेस्टनला वाटलं असतं तर तो दक्षिण आफ्रिकेकडून सुद्धा खेळू शकला असता. 

10/11

२) सिकंदर रजा, बॅट्समन
झिम्बाव्वेचा हा बॅट्समन सिंकदर रजाचा जन्म पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला. 

11/11

क्रिकेट वर्ल्डकप २०१५मध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्याचा जन्म एका देशात झालाय. पण ते क्रिकेट मात्र दुसऱ्या देशाच्या क्रिकेट टीमकडून खेळतायेत. 

१) गॅरी बॅलेंस, बॅट्समन
इंग्लंडचा हा बॅट्समन गॅरी बॅलेंसचा जन्म हरारेमध्ये झालाय. तो झिम्बाव्वे टीमकडून खेळू शकत होता. पण तो इंग्लंड टीममध्ये आहे.

क्रिकेट वर्ल्डकप २०१५मध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्याचा जन्म एका देशात झालाय. पण ते क्रिकेट मात्र दुसऱ्या देशाच्या क्रिकेट टीमकडून खेळतायेत.  १) गॅरी बॅलेंस, बॅट्समन