1/6
ब्लड फॉल, अंटार्क्टिका अंटार्क्टिकामध्ये वाहणाऱ्या प्रवाहाला ब्लड फॉल च्या नावाने ओळखले जाते. टेलर हिमनदीतून जेव्हा लोहाचे खारे पाणी जेव्हा बर्फातून अंतर्भूत असलेल्या पृष्ठभागावर पडते. तेव्हा ते लाल रंगाचे दिसते. १९११ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन भूगर्भशास्त्रज्ञ ग्रिफिथ टेलरने या लाल पाण्याला पाहिले होते. त्याच्यानंतर उघड झाले की हे लोह धातूचे खारे पाणी आहे.
2/6
कॅन्डी लेकमधील जंगल, काझाकिस्तान कॅन्डी लेकमध्ये पाण्याच्या खाली असलेले हे जंगल काझाकिस्तानमध्ये आहे. अल्मती शहरात १२९ किलोमीटर लांब असलेले तिआन शान पर्वताजवळ हा लेक ४०० मीटर लांब आहे. हा लेक १९११ मध्ये आलेल्या भूकंपामध्ये घसरत आलेल्या माती आणि दगडांमुळे निर्माण झाली आहे. यात तलावाच्या मध्ये असलेल्या पाण्यामध्ये झाडे आहेत.
3/6
4/6
5/6
6/6