कृणाल पांड्यांचे प्री वेडिंग फोटोशूट

मुंबई इंडियन्स आणि भारत अचा ऑलराऊंडर खेळाडू कृणाल पांड्या लवकरच लग्नबंधनात अडकतोय. त्याची प्रेयसी पंखुडी शर्मा हिच्याशी तो लग्नगाठ बांधणार आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 21, 2017, 12:38 PM IST
कृणाल पांड्यांचे प्री वेडिंग फोटोशूट title=

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि भारत अचा ऑलराऊंडर खेळाडू कृणाल पांड्या लवकरच लग्नबंधनात अडकतोय. त्याची प्रेयसी पंखुडी शर्मा हिच्याशी तो लग्नगाठ बांधणार आहे. 

त्याआधी कृणालने प्रीवेडिंग फोटोशूट केले. या फोटोशूटमधील काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो शेअर करताना कृणाल म्हणाला, Can’t wait to spend the rest of my life with her! Ecstatic • Blessed • Thankful."

कृमुंबई इंडियन्सकडून खेळताना कृणालची कामगिरी चांगली राहिलीये. तसेच कृणाल हा हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ आहे.