अच्छे दिन

अच्छे दिन आले होsss! मोदींनी पिटला डंका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'यूएनआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत 'देशात अच्छे दिन आलेत' असा डंका पिटलाय. 

Jun 1, 2015, 08:41 PM IST

लोकांना आता "अच्छे दिन दिसू लागले आहेत"

लोकांना आता "अच्छे दिन दिसू लागले आहेत" अशी कोपरखळी माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावली आहे.

May 4, 2015, 12:56 PM IST

बजेट २०१५: 'अच्छे दिन' येणार, टॅक्स कमी होणार!

आता आपले 'अच्छे दिन' येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालय डायरेक्ट टॅक्सच्या संरचनेत फेरबदल करणार असल्याची माहिती मिळतेय. म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये केवळ कपात नाही तर काही इतरही फायदे असतील. याचं कारण सरकारला वाटतं जनतेजवळ पैसा राहावा आणि तो खर्च करू शकतील. म्हणजे गुंतवणूकदारांना इथलं वातावरण आवडेल.

Feb 20, 2015, 02:54 PM IST

भारतामुळे पाकिस्तानला येणार अच्छे दिन!

 

पेशावर : भारत आणि महागाई हे समीकरण जरी न सुटणारे असले तरी भारतामुळं इतरांची महागाई मात्र दूर झाली आहे. भारतातील भाज्यांमुळे पाकिस्तानातील कॉमन मॅनला अच्छे दिन आले आहेत. भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या भाज्यांमुळं पाकिस्तानातील महागाईची समस्या दूर झाली आहे.

Dec 9, 2014, 06:57 PM IST

देशाच्या सुरक्षेला पहिल्या १०० दिवसांतच ‘अच्छे दिन’!

हेमंत महाजन, माजी ब्रिगेडियर

Sep 6, 2014, 03:40 PM IST

बजेट 2014-15 : 'अच्छे दिन'साठी मोदींची कसरत

खरोखरच 'अच्छे दिन' येणार का? या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हे पहिल्यांदाच मोदी सरकारचं बजेट मांडणार आहेत. 

Jul 10, 2014, 08:10 AM IST