दाभोळमध्ये गुप्तधनासाठी खोदकाम, मुंबईतील ११ जणांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2017, 08:39 PM ISTसौरव गांगुलीला धमकीचं पत्र पाठवणाऱ्याला अटक
टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय.
Jan 14, 2017, 03:29 PM ISTप्रँकच्या नावाखाली तरुणीला किस करुन पळणाऱ्या तरुणाला अटक
प्रँक व्हिडीओ बनवण्याच्या नावाखाली तरुणींना किस करुन पळणाऱ्या सुमितला अटक करण्यात आलीये. दिल्लीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केलीये.
Jan 13, 2017, 03:58 PM ISTठाणे | ड्रग्स प्रकरणी किशोरसिंग राठोडला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 11:56 PM ISTआमदार जयकुमार गोरे यांना अटक
विनयभंग आणि व्हॉट्सऍपवर अश्लील पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्यामध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना सातारा पोलिसानी अटक केली आहे.
Jan 10, 2017, 08:32 PM ISTमुंबईतील व्यापाऱ्याचे अपहरण, तिघांना रायगड येथे अटक
मुंबईतल्या व्यावसायिकाचं अपहरण करून त्याच्याकडची ४० लाखांची रोकड लुटणा-या तिघा पोलीस कर्मचा-यांना रायगड पोलिसांनी अटक केलीय. त्यांना १३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.
Jan 7, 2017, 08:27 PM ISTबंगळुरू विनयभंग प्रकरणी चार आरोपींना अटक
बंगळुरुमधील तरुणी विनयभंग प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलीय.
Jan 5, 2017, 12:50 PM ISTबंडोपाध्याय अटकेत... भाजपा कार्यालयाची तोडफोड
बंडोपाध्याय अटकेत... भाजपा कार्यालयाची तोडफोड
Jan 3, 2017, 11:39 PM ISTभाजपच्या कार्यालयावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हल्ला
पश्चिम बंगालमधल्या रोज व्हॅली चिट फंड प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतले नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक झाली आहे.
Jan 3, 2017, 11:10 PM ISTघरामध्ये गांजाची शेती करणाऱ्याला अटक
घरामध्येच गांजाची शेती करणाऱ्या एकाला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे.
Jan 3, 2017, 06:35 PM ISTखासदाराच्या अटकेमुळे ममता भडकल्या
रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं खासदार आणि तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक केली आहे.
Jan 3, 2017, 05:43 PM ISTनागपूरमध्ये 70 किलो गांजा जप्त, तीन महिलांना अटक
नागपूर रेल्वे सुरक्षा पथकाने दक्षिण एक्सप्रेसच्या सामान्य बोगीतून लाखो रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय. तीन महिलांकडून हा ७० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे
Dec 30, 2016, 10:42 PM ISTनोटा बदलीच्या आमिषाने फसवणूक, एकाला अटक
चलनातून बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याचे अमिष दाखवून २४ लाखांची फसवणूक प्रकरणी जळगावातील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Dec 25, 2016, 06:52 PM ISTबनावट नोटाप्रकरणी पकडलेला राष्ट्रवादीचा छबू नागरे नक्की कोण?
नाशिकमध्ये बनावट नोटा बनविणारे रॅकेट नाशिक पोलीस आणि आयकर विभाग यांच्या संयुक्त कारवाई मध्ये उघडकीस आलाय.
Dec 23, 2016, 08:31 PM IST