नोटबंदीनंतर केली असेल खरेदी तर येणार अडचणीत
८ नोव्हेंबरनंतर नोटबंदी झाली त्यानंतर काळा पैसा जवळ ठेवणाऱ्यांची झोप उडाली. अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक जण आयकर विभागाच्या जाळ्यात अडकले. पण आता ज्यांनी नोटबंदीनंतर मोठी खरेदी केली आहे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Jan 2, 2017, 02:17 PM ISTबी-बियाणे घेताना जुन्या नोटा कधी स्वीकारणार?
शेतकऱ्यांना नवीन नोटा बदलताना होणारा त्रास पाहता बी-बियाणे घेताना जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, अशी घोषणा सरकारनं केली. मात्र, हा निर्णय किरकोळ व्यापाऱ्यांना मिळालाच नसल्याच दिसून आलं.
Nov 22, 2016, 11:02 PM ISTलाचखोरी प्रकरणात चित्रा वाघ यांचे पती अडचणीत
राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सध्या महात्मा गांधी मेमोरिअल हॉस्पिटलच्या मेडिकल लायब्ररीचे प्रमुख किशोर वाघ यांचा कसून शोध घेतोय.
Jul 5, 2016, 05:10 PM ISTसरकारनं गठन केलेली कर्ज पुनर्गठणाची योजना फसवी, शेतकरी अडचणीत
सरकारनं गठन केलेली कर्ज पुनर्गठणाची योजना फसवी, शेतकरी अडचणीत
Jul 1, 2016, 07:28 PM ISTएकनाख खडसे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता
एकनाख खडसे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता
May 17, 2016, 08:22 PM ISTजात प्रमाणपत्रावरून महापौरांसह २० नगरसेवक अडचणीत
जात प्रमाणपत्रावरून महापौरांसह २० नगरसेवक अडचणीत
May 3, 2016, 08:44 PM ISTमुंबई - गिरगाव आग प्रकरणी विझक्राफ्ट अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2016, 10:32 PM ISTराज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत
खानदेशातला कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी दुष्टचक्रात सापडला आहे. एकीकडे सरकारी कापूस खरेदी केंद्रांवर कवडी मोल भावात कापूस खरेदी केला जात असल्याने तो विकायला परवडत नाही तर दुसरीकडे कापूस खरेदी बेभरवशाची झाल्याने, शेतकऱ्यांना कापूस घरात भरून ठेवल्याशिवाय पर्याय नाही. कापसाला किमान सहा हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
Dec 2, 2015, 12:10 AM ISTछगन भुजबळ अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 09:18 PM ISTअकोला - बाळापूरचे आमदार सिरस्कर अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2015, 07:19 PM ISTआता उदय साळुंखेंची नियुक्तीही वादात!
कुटुंबीयांच्या नावानं संस्थांचे इमल्यांवर इमले बांधणारे वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे आणखी अडचणीत आलेत. त्यांची नियुक्तीच मुंबई विद्यापीठाच्या निकषांमध्ये बसणारी नाही, असा अहवाल चक्क एआयसीटीईच्या चौकशी समितीनं दिलाय.
Jul 11, 2015, 04:17 PM IST