नागपूर । नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात, ५ ठार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 16, 2018, 09:18 PM ISTनागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघातात, पाच तरूण मृत्युमुखी
नागपूर-अमरावती महामार्गावर कारला भीषण अपघातात झाला आहे.
Feb 16, 2018, 07:46 PM ISTअपघातानंतर पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन यांची प्रकृती स्थिर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या गाडीला बुधवारी अपघात झाला. राजस्थान येथील कोटा येथे आयोजित विवाहसमारंभातून गुजरातला परतताना चित्तोडगड येथे ही घटना घडली.
Feb 7, 2018, 01:26 PM ISTअकोला | बाळापूर-पातूर रस्त्यावर अपघात, ६ जणांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 07:41 PM ISTलोनावळा | राष्ट्रीय महामार्ग क्रं. चारवर झालेल्या अपघातील जखमींची संख्या वाढली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 01:53 PM ISTएक्सप्रेस वेवर भीषण अपघात... पाच जागीच ठार
शनिवारी संध्याकाळी मुंबई - पुणे महामार्गावर भीषण अपघात झालाय.
Feb 3, 2018, 10:14 PM ISTकोल्हापूर | पंचगंगा नदीवरील अपघात | तो ड्रायव्हर दारूच्या नशेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 08:05 PM ISTकोल्हापूर | मीनी बस अपघात कसा झाला?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 08:58 PM ISTकोल्हापुरच्या 'त्या' भीषण अपघातानंतर धक्कादायक माहिती समोर...
कोल्हापूरात पंचगंगेच्या पुलावरुन तेरा बळी गेल्यावर यंत्रणा जागी झालीय. गेली अनेक वर्षं नवा पूल रखडलाय... जुन्या पुलाची दुरुस्ती नाही, दिवे नाहीत... पण या सगळ्याकडे लक्ष जाण्यासाठी १३ बळी जावे लागतात, हे दुर्दैव...
Jan 30, 2018, 11:52 AM ISTकोल्हापूर | अपघातानंतर प्रशासनाला जाग, तब्बल १० वर्ष बंद होते स्ट्रीट लाईट्स
Jan 29, 2018, 12:56 PM ISTकोल्हापूर | अपघात झालेल्या त्या पुलाचं संपलंय आयुष्यमान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 11:47 AM ISTकोल्हापूर : पंचगंगेच्या पुलावर अपघाताच्या दिवशी स्ट्रीट लाईट होते बंद
कोल्हापुरात पंचगंगेच्या पुलावर झालेल्या बस अपघाताच्या दिवशी आणि त्यापूर्वी तब्बल १० वर्षे शिवाजी पुलावर आसणारे स्ट्रीट लाइट सुरु नव्हते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 29, 2018, 11:26 AM ISTआंगणेवाडी यात्रेला जात असताना युवकाचा अपघातात मृत्यू
सिंधुदुर्गमधल्या आंगणेवाडी यात्रेला जात असताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
Jan 28, 2018, 12:51 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर डंपर-कार अपघातात ४ ठार
मुंबई - गोवा महामार्गावर आज संध्याकाळी भरधाव जाणारा डंपर आणि कारमध्ये झालेल्या अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले.
Jan 27, 2018, 07:56 PM ISTकोल्हापूरच्या अपघातात केदारी कुटुंब उद्ध्वस्त
कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर घडलेल्या अपघातानं पुण्याच्या बालेवाडी गावठाणात राहणाऱ्या केदारी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
Jan 27, 2018, 10:22 AM IST