ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा... प्रियांका-शाहिद एकत्र!
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे. या दोघांच्या अफेअर आणि ब्रेक अपच्या चर्चानंतर अनेक वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.
Jun 12, 2014, 02:20 PM ISTरात्री उशीरापर्यंत एकत्र होते शाहिद आणि सोनाक्षी!
अभिनेता शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हाला शनिवारी रात्री वांद्र्यातील एका रेस्टॉरेंटमध्ये एकत्र डिनर करतांना पाहिलं गेलं.
May 13, 2014, 12:52 PM ISTपत्नीच्या ६ मैत्रिणींसह १८ जणींसोबत अफेअर
ब्रुसचे अडेलच्या मैत्रिणींशी अफेअर सुरू झाले. एक किंवा दोन नाही तर तब्बल सहा मैत्रिणींना तो फिरवत होता.
Apr 25, 2014, 08:37 PM ISTराहुल महाजन दुसऱ्यांदा घटस्फोटासाठी तयार?
स्वर्गीय भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आलाय... राहुल पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण आहे त्याची वैवाहिक जीवनातील घडामोडी...
Apr 25, 2014, 05:04 PM ISTआयएसआय एजंट सोबत शशी थरूर यांचं अफेअर- सुनंदा पुष्कर
नेहमीच विविध वादांमध्ये अडकणारे केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. मात्र यावेळी त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांनीच शशी थरूर यांच्यावर त्यांचं पाकिस्तानी पत्रकारसोबत अफेअर असल्याचा आरोप केलाय.
Jan 16, 2014, 11:22 AM ISTशाहिद आणि सोनाक्षीचं गॅटमॅट?
बॉलीवूडमधल्या अफेअर्सची गोष्टच निराळी...इथे कधी कोणाच नाव कोणासोबत जोडलं जाईल याचा थांगपत्ताच नसतो..असंच आता झालंय ते शाहीद कपूर सोबत...शाहीदचं पुन्हा एक नवीन प्रकरण पुढे आलंय.. शाहिद आता बॉलीवूडची हॉट गर्ल सोनाक्षी सोबत डेटींग करत असल्याचं कळतंय..
Jan 7, 2014, 09:19 PM ISTपहा सुश्मिता सेनचे अफेअर होते तरी किती?
सुश्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करुन भारताचे नाव उंचावले होते. शिवाय सुश्मिताने दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करत आहे.
Apr 12, 2013, 11:12 PM ISTलग्नाबद्दल जॉन म्हणतो...
बिपाशाबरोबर ब्रेक अप झाल्यानंतर जॉन अब्राहम दुसऱ्या एका मुलीबरोबर दिसायला लागला. त्यानं आता तिच्याशी लग्न करण्याचाही निर्णय घेतलाय आणि कधी याचाही विचार त्याच्या मनात घोळतोय.
Feb 19, 2013, 08:35 AM ISTअंजू महेंद्रू स्मशानभूमीत पोहचली तेव्हा...
सुपरस्टार राजेश खन्ना यांचं पहिलं प्रेम म्हणजे अंजू महेंद्रू... इतकी वर्ष एकमेकांचा चेहराही न पाहणारे दोघे जण समोरासमोर आल्यावर काय घडलं असेल? आज काकांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या अंजूला स्वत:ला आवरणं कठीण झालं आणि तीनं आपल्या आसवांना सर्वांदेखत वाट मोकळी करून दिली.
Jul 19, 2012, 05:06 PM ISTशाहीद-करिनाची कहानी...
यंग मंडळीत आघाडीवर असलेला बॉलिवूड स्टार शाहीद सध्या सिंगल आणि खूश दिसत असला तरी त्याची आणि करिनाची एका वळणावर येऊन संपलेली लव्हस्टोरी मात्र तो अजूनही विसरू शकलेला नाही.
Jun 27, 2012, 01:03 PM IST