अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी, जाहीर कार्यक्रमात चव्हाणांची घोषणा
पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं अशोक चव्हाण यांनी जाहिररीत्या म्हटलंय
Apr 20, 2019, 02:19 PM ISTअब्दुल सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार - सूत्र
अब्दुल सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार - सूत्र
Apr 9, 2019, 12:30 AM ISTअब्दुल सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार - सूत्र
अब्दुल सत्तार काँग्रेसच्या विरोधात प्रचार करणार आहेत.
Apr 8, 2019, 07:39 AM ISTमुख्यमंत्र्यांना भेटलो, पण भाजपमध्ये जाणार नाही - अब्दुल सत्तार
औरंगाबादमधून उमेवारी न मिळाल्याने माजी मंत्री अब्दुल सत्तार नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली.
Apr 4, 2019, 04:45 PM ISTEXCLUSIVE : काँग्रेसचा राजीनामा, भाजपात जाणार नाही - अब्दुल सत्तार
EXCLUSIVE : काँग्रेसचा राजीनामा, भाजपात जाणार नाही - अब्दुल सत्तार
Apr 4, 2019, 04:20 PM ISTऔरंगाबादेत काँग्रेसमधून बंडखोरी, नाराज सत्तार अपक्ष रिंगणात
काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराज अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढणार आहेत.
Apr 3, 2019, 07:11 PM ISTकाँग्रेसला आणखी एक धक्का; अब्दुल सत्तारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये बंडाळीची लागण
Mar 24, 2019, 07:33 AM ISTसामूहिक विवाह सोहळ्यात या आमदाराच्या मुलीचा 'शाही' विवाह!
अशा प्रकारे लग्न लावल्याने वेगळाच आनंद मिळत असल्याची भावना अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलीय.
Apr 24, 2018, 12:06 AM ISTआमदार अब्दुल सत्तार यांनी स्वत:च्या मुलीच्या लग्नात केलं ५५५ जोडप्यांचं लग्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 23, 2018, 09:07 PM ISTऔरंगाबाद : शिवीगाळप्रकरणी सत्तारांची दिलगिरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 08:38 PM ISTअब्दुल सत्तार यांची शेतकऱ्यांवर अरेरावी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 05:01 PM ISTराणेंनंतर पृथ्वीराजांवर अब्दुल सत्तारांचे आरोप
राणेंनंतर पृथ्वीराजांवर अब्दुल सत्तारांचे आरोप
Nov 6, 2014, 12:09 PM ISTअब्दुल सत्तारांनी केला मतदार याद्यांमध्ये घोळ?
लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे, सांगलीतल्या मतदार याद्यांमधला घोळ समोर आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबादमध्ये मतदार यादीतील घोळ उघड झालाय. हा घोळ काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपनं केलाय तर निवडणूक विभागानंही याची गांभीर्यानं दखल घेतलीय.
Sep 13, 2014, 12:10 PM ISTएका मतदारसंघात आढळले ४० हजार बोगस मतदार
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघात जवळपास 40 हजार बोगस मतदार आढळून आले आहेत.. एकाच मतदारांची नावं औरंगाबादेतील काही मतदारसंघात आणि सिल्लोड मतदारसंघात आढळून आली आहे.. मतदारयादीतील हा घोळ काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपनं केलाय.. तर निवडणूक विभागानही याची गांभिर्याने दखल घेतली आहे..
Sep 12, 2014, 01:15 PM ISTअमित देशमुख, अब्दुल सत्तार बिनखात्याचे मंत्री
राज्याच्या मंत्रीमंडळात जरी विस्तार करण्यात आला तरी अमित देशमुख, अब्दुल सत्तार अद्याप बिनखात्याचे मंत्री आहेत. तर विधान परिषदेच्या नावांबाबतही संभ्रम कायम आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Jun 6, 2014, 07:28 PM IST