चित्रपटाचा वाद घरादारापर्यंत पोहोचताच अल्लू अर्जुनचा मुलांपासून दुरावा; पत्नी दोन्ही लेकरांना घेऊन...
Allu Arjun : 'पुष्पा 2'च्या प्रदर्शनानंतर जसजशा या चित्रपटाच्या कमाईच्या बातम्या आल्या तसतसं काही वादांनीही डोकं वर काढलं.
Dec 23, 2024, 02:56 PM IST
अल्लू अर्जुनच्या घरावर कोणी केला टोमॅटो- दगडांचा मारा? पुतळाही जाळला; घडला प्रकार पाहून चाहत्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
Pushpa 2 Star Allu Arjun : 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता अभिनेता अल्लू अर्जुन बऱ्याच वादांमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 23, 2024, 08:55 AM IST
कृष्णही तोच अन् शिवबाही...; ओळखलं का नजरेत भरणाऱ्या या अभिनेत्याला?
अनेकांना ही संधी मिळतेही. मग... मग सुरु होतो या संधीचं सोनं करण्यापर्यंतचा प्रवास...
Sep 24, 2024, 01:30 PM IST
'दुबईला बोलवलं आणि...'; साई पल्लवीसोबत झळकलेल्या अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, 'तो' काय म्हणतोय पाहिलं?
Malyalam Actor Booked For Rape Accusations : लैंगिक शोषण प्रकरणी आघाडीच्या अभिनेत्यावर गंभीर आरोप. त्यानं बाजू मांडत म्हटलं...
Sep 4, 2024, 02:35 PM IST
बांगलादेशचा अमिताभ! बॉलिवूडनं नाकारलेल्या अभिनेत्यानं खोट्या नावानं साकारल्या भूमिका
Bangladesh News : आई- वडील डॉक्टर, पत्नी फॅशन डिझायनर आणि लेक तर इतकी सुंदर... आठवतंय का या अभिनेत्याचं नाव?
Aug 6, 2024, 03:13 PM IST
सलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाई
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे.
Apr 27, 2024, 07:00 PM IST
32 वर्षांपासून बेपत्ता आहे 'हा' अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
Raj Kiran Mystry: एक काळ गाजवणारा अभिनेता अचानक दिसेनासा होणं हे पाहून अनेकांनाच धक्का बसला. अनेक प्रयत्न करुनही त्याचा शोध लागू शकला नाही.
Apr 16, 2024, 03:08 PM IST
कार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर? इन्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. आपल्या यशाचा मुकूट न मिरवता तो अनेकांना मदत देखील करताना दिसतो.
Feb 17, 2024, 07:56 PM ISTलग्नात गिफ्ट घेऊन येणाऱ्यांसाठी आमिर खानच्या लेकीच्या विशेष सूचना
Bollywood news : बॉलिवूड सुपरस्टार अमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सगळीकडे होत आहे. अमिर खानची लाडकी लेक ईरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारी म्हणजेच आज लग्न बंधनात अडकणार आहेत. आज 6च्या सुमारास मुंबईतील ताज लॅंडमध्ये ईरा आणि नुपूर रजिस्टर लग्न करणार आहेत.
Jan 3, 2024, 04:25 PM ISTकोट्यवधींची संपत्ती आणि घरंदाजपणा... चिरंजीवीच्या सुनेची बातच न्यारी
या कुटुंबातील कलाजगतामध्ये सक्रिय असणाऱ्या मंडळींप्रमाणं इतर क्षेत्रांमध्ये काम करणारी मंडळीसुद्धा तितकीच चर्चेत असतात
Dec 19, 2023, 03:08 PM ISTअभिनेत्याला देण्यासाठीही नव्हते पैसे, नाईलाज म्हणून स्वत:च केला अभिनय; आज कोटींमध्ये खेळतोय
Entertainment News : असाच एक कलाकार या क्षेत्रामध्ये प्रचंड मेनत घेतल्यानंतर असा काही प्रसिद्धीझोतात आला की बडे अभिनेतेसुद्धा त्याच्यापुढे फिके पडले.
Dec 7, 2023, 03:21 PM ISTअभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टरांनी केले जिवंत? सांगितला, मेल्यानंतरचा अनुभव
Actor Shiv Grewal: मृत्यूला हात लावून परत येण्याचा काहीसा प्रकार भारतीय-ब्रिटिश वंशाचा अभिनेता शिव ग्रेवालसोबत घडला. अचानक आलेल्या हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला पण त्यानंतर जे घडले ते अकल्पनीय आहे. शिवने हा किस्सा सांगितला आहे.
Aug 27, 2023, 09:29 AM ISTयाला म्हणतात Dedication! दिवसभरात खायचा फक्त 1 बदाम; 'ओपेनहायमर'साठी अभिनेत्याच्या त्यागाची गोष्ट
Oppenheimer Review : ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित 'ओपेनहायमर' हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, सिनेरसिकांनी या चित्रपटासाठी झुंबड केल्याचं पाहायला मिळत आहे.
Jul 21, 2023, 12:23 PM IST
शस्त्रक्रियेसाठी 'हा' साऊथ सुपरस्टार 6 महिने कलाजगतापासून राहणार दूर; चाहते चिंतेत
Entertainment News : कारण, प्रसिद्धीझोतात असतानाही त्यानं एकाएकी चित्रपटसृष्टीपासून दुरावा पत्करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 19, 2023, 10:27 AM IST'मलाही घेऊन चल ना अमेरिकेला' हे आईचं वाक्य इतकं लागलं की...; पृथ्वीकचा Reel व्हायरल
Trending Reel Video : याहून सुंदर Reel तुम्ही पाहिलंच नसेल; सातासमुद्रापार अमेरिकेत आईच्या आठवणीत पृथ्वीक प्रतापनं केलं तरी काय?
Jul 14, 2023, 01:58 PM IST