आयपीएल क्रिकेट 0

IPL 2024 : 'हे माझं शेवटचं आयपीएल!'; स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच 'या' दिग्गज खेळाडूची रिटायरमेंटची घोषणा

IPL 2024 News in Marathi : आयपीएलमध्ये असे काही खेळाडू असतात जे कधीच विसरता येत नाही. मागच्या अनेक वर्षांपासून एकाच टीमशी संबंधित राहिल्यामुळे हे खेळाडू त्या टीमच्या फॅनच्या कायम लक्षात राहतात. 

Mar 7, 2024, 02:07 PM IST

IPL 2023: तुझा फेवरेट शॉट कोणता? Yuzi Chahal च्या प्रश्नावर Jos buttler ने दिलं हे उत्तर!

Jos buttler favorite shot: सामना संपल्यानंतर नेहमीप्रमाणे युझवेंद्र चहलने (Yuzi Chahal) जोस बटलरशी (Jos buttler) गप्पा मारल्या. यादरम्यान चहलने त्याला त्याच्या आवडत्या शॉटबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बटलर म्हणातो...

Apr 3, 2023, 09:01 PM IST

IPL 2023: नाव मोठं पण लक्षण खोटं; 'या' 3 खेळाडूंना मारता आला नाही एकही सिक्स!

आयपीएलची (IPL 2023) सुरूवात झाली आणि टी-ट्वेंटी क्रिकेटला नवं रूप मिळालं. वनडे आणि टेस्ट सामन्याचा प्रभाव कमी होण्याचं कारण म्हणजे टी-ट्वेंटीची आक्रमक फलंदाजी. आयपीएल म्हटलं की सिक्स आणि फोरचा पाऊस, मात्र मायकेल क्लार्क, आकाश चोप्रा आणि शोएब मलिक या तीन खेळाडूंना आयपीएलमध्ये सिक्स मारता आला नाही.

Apr 3, 2023, 04:04 PM IST

आयपीएलला दणका, आता सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर

आयपीएलमधल्या ३० एप्रिल नंतरच्या सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर हलवल्या जाणार आहेत. 

Apr 13, 2016, 05:41 PM IST

आयपीएल क्रिकेट : पाण्यावरुन मुंबई उच्च न्यायालायने एमसीएचे उपटलेत कान

आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान पाणी वापराबाबत मुंबई उच्च न्यायालायने एमसीएचे कान उपटलेत. आयपीएल क्रिकेट सामन्यांपेक्षा राज्यघटनेचं पाण्याचं धोरण महत्त्वाचं आहे असं उच्च न्यायालयाने सुनावलं. 

Apr 6, 2016, 01:36 PM IST

सचिनचा आयपीएल क्रिकेटला रामराम

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं IPLमधून रिटायर्टमेंट घेतली. वयाचं कारण पुढे करत सचिननं IPL ला अलविदा म्हटलंय. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर सचिननं ही घोषणा केलीये.

May 27, 2013, 07:37 AM IST

फिक्सिंगबाबत नवा कायदा आणणार - सिब्बल

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील `स्पॉट फिक्सिंग`चा घोडेबाजार उघड झाल्याच्या पार्श्ववभूमीवर केवळ क्रिकेटच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमधील अशा गैरकृत्यांना रोखण्यासाठी एक स्वतंत्र आणि सर्वंकष नवा कायदा करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी जाहीर केले.

May 26, 2013, 07:57 AM IST