आरोग्य टिप्स

नेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा

Nail Polish Side Effects: नेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा. नेलपॉलिश लावल्याने हाताचे सौंदर्य वाढते पण तुम्हाला माहित आहे का यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

Jul 30, 2024, 02:10 PM IST

Ghee vs Butter: तूप की बटर? दोन्हीमध्ये किती असतात पोषणमुल्य; वाचा सविस्तर

Ghee vs Butter: तूप आणि बटर यांच्यात नेमका फरक काय हे तुम्हाला माहितीये का? काही लोक जेवणात तूप वापरतात तर काहीजण बटरचा वापर करतात. पण या दोघांपैकी कोणते अधिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहितीये का? याबद्दल जाणून घेऊया. 

Jul 29, 2024, 02:20 PM IST

केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय?

Banana Leaves Benefits: केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय? केळीच्या पानावर जेवण का वाढतात? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. पण या पानामध्ये जेवणं ही फक्त एक परंपरा नसून त्यामागील कारण हे उत्तम आरोग्यदेखील आहे. 

Jul 18, 2024, 11:24 AM IST

शरीरातील 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे येते झोप

Vitamin Dificiency in Body: शरीरातील 'या' पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे येते झोप. शरीरात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आपल्याला अनेकवेळा जास्त झोप, आळस, थकवा आणि अशक्तपणा यांचा सामना करावा  लागतो.  ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमतरता असते त्यांना जास्त झोपेचा त्रास होतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल तर तुम्ही मांस, अंडी, चिकन, दूध, चीज या पदार्थांचे सेवन करावे. 

Jul 18, 2024, 11:18 AM IST

काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?

Dry Fruits Benefits: काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?आपल्यापैकी बरेच जण काजू, बदाम आणि बेदाणे एकत्र खातात. पण असं करणं योग्य आहे का? 

Jul 17, 2024, 09:15 PM IST

केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Hair Oil Massage Tips:  केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे . तेल लावल्याने डोक्यात रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते. आपल्या केसांच्या प्रकारानुसार तेल निवडा. जर तुमचे केस कोरडे असतील तर खोबरेल तेल वापरा आणि तुमचे केस तेलकट असतील तर बदामाचे तेल वापरा.

Jul 17, 2024, 05:04 PM IST

'या' कारणांमुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर

High Blood Pressure Causes: 'या' कारणांमुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर. उच्च रक्तदाब ही एक मोठी समस्या असून आजकाल 18-40 वर्षे वयोगटातील बहुतेक लोकांना बीपीची समस्या असते. कॉफीच्या सेवनाने बीपी वाढण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब मोजण्यासाठी डॉक्टर काही चाचण्या देखील करतात.

Jul 16, 2024, 10:08 PM IST

ना जंक फूड, ना लाईफस्टाईल; 'या' कारणामुळे भारतीयांना आहे High Cholesterol ची समस्या

Cholesterol Levels: इंडियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की, कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण अनुवांशिक आहे. याला 'फॅमिली हायपरकोलेस्टेरोलेमिया' म्हणतात, त्यामुळे लहान वयात कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो. 

Jul 16, 2024, 03:20 PM IST

'या' व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होऊ शकते केस गळती

Vitamins For Hair Growth: आपल्या सौंदर्यांमध्ये केसांचे खूप महत्त्व असते. त्यामुळे केसांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. अशात प्रत्येक ऋतूनुसार केस गळतात तर कधी केस ड्राय आणि फ्रिजी होतात. अशात असे कोणते व्हिटामिन आहेत जे तुमच्या केसांची गळती थांबवू शकतात याविषयी जाणून घेऊया...

Jul 14, 2024, 04:22 PM IST

वयाच्या पन्नाशीतही तरुण दिसायचंय? आजच आहारात करा 'या' गोष्टीचा समावेश

Makhana Benefits: वयाच्या पन्नाशीतही तरूण दिसायचं असेल तर आजपासूनच आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश करा. या पदार्थाच्या सेवनाने तुम्हाला तरुणपणा टिकवून ठेवण्यास मदत होईल. 

Jul 11, 2024, 05:29 PM IST

आयुर्वेदानुसार दररोज किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे?

Daily Water Drinking Tips: आयुर्वेदानुसार दररोज किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे? पाणी प्रत्येक माणसासाठी जीवन आहे. आपले शरीर हायड्रेटेड ठेवणं खूप महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.

Jul 9, 2024, 09:46 PM IST

100 वर्षे आयुष्य जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स

Long Living Life Tips: 100 वर्षे जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स. निरोगी राहून दीर्घायुष्य जगण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. मात्र, विशिष्ट वयानंतर शरीर कमजोर होऊ लागते. जगात काही भाग असे आहेत जिथे काही लोक 100 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगतात. तज्ञ या भागांना ब्लू झोन म्हणतात.

Jul 9, 2024, 06:17 PM IST

अक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?

Walnut Benefits: अक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ? ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.

Jul 4, 2024, 03:53 PM IST

घनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी?

घनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी? आजकाल लहानमुलांपाासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण केसगळतीच्या समस्येला त्रासले आहेत.जर तुम्हालासुद्धा तुमचे केस दाट करायचे आहेत तर आहारात 'या' फळांच सेवन नक्की करा. 

Jul 2, 2024, 04:03 PM IST

रात्री झोपताना उशी घेऊन झोपताय? होऊ शकतात 'या' समस्या

Pillow Side Effects While Sleeping: रात्री झोपताना उशी घेऊन झोपताय?  होऊ शकतात 'या' समस्या. झोपताना खूपजण उशीचा वापर करतात. पण तु्म्हाला माहित आहे का? उशीचा वापर केल्याने 'या' समस्यांना सामोरे जावे लागेल

Jun 26, 2024, 01:35 PM IST