क्या राज ठाकरे गुंडा है?
मुंबई : क्या राज ठाकरे गुंडा है, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ राज ठाकरे यांच्याशी संबंधित घटनांचं नकळत विश्लेषण करतो, यात फक्त लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, यानंतर विचारण्यात आलंय क्या राज ठाकरे गुंडा है.
Feb 14, 2017, 01:42 PM IST'शिवसेना नेत्यांनी मनी लॉण्डरिंग केलं'
पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय.
Feb 13, 2017, 04:42 PM ISTभाजप उमेदवाराने शिवसेना उपशाखाप्रमुखाला केली मारहाण?
मुंबई महापालिकाची रणधुमाळी आता खूपच वाढली असून हमरीतुमरी आणि हाणामारी पर्यंतचे प्रकार दिसत आहेत.
Feb 13, 2017, 01:51 PM ISTविनयभंगाच्या आरोपावरुन मनसे नगरसेवक सुधीर जाधवांना अटक
मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांना अटक करण्यात आली आहे. सुधीर जाधव यांच्यावर विनयभंगाचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात ही तक्रार करण्यात आली होती.
Feb 9, 2017, 03:20 PM ISTठाणे - एमआयएमवर तिकीटासाठी पैसे घेत असल्याचा आरोप
ठाणे - एमआयएमवर तिकीटासाठी पैसे घेत असल्याचा आरोप
Feb 8, 2017, 12:06 AM IST'उद्धव ठाकरेंचं आकृती बिल्डरसोबत सेटिंग'
मुलुंड डम्पिंग ग्राऊंड प्रकरणात उद्धव ठाकरेंचंच आकृती बिल्डरसोबत सेटिंग झालंय.
Feb 7, 2017, 06:10 PM IST'शिवसेना-काँग्रेसमध्ये मॅच फिक्सिंग'
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसनं 42 प्रभागांमध्ये मॅच फिक्सिंग केलं आहे, असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. शिवसेना-काँग्रेसनं भाजपला टक्कर देण्यासाठी मॅच फिक्सिंग केल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत.
Feb 5, 2017, 07:53 PM IST'मनमोहन सिंग यांनी माल्याला वाचवलं'
9 हजार कोटींची कर्ज बुडवून परदेशी फरार झालेल्या उद्योगपती विजय माल्याने लिहलेल्या पत्रावरुन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2017, 10:16 PM ISTकिरीट सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं
मात्र आमच्यासाठी हा शब्द कमिटमेंटचा असल्याचा टोला, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लगावला आहे.
Jan 30, 2017, 04:30 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेवर छत्रपतींच्या नावाने खंडण्या वसुलीचा आरोप
युती तुटल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीकेचे तोफ डागली आहे. शिवसेनेचं नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपतींच्या नावाचा वापर भाषणांमध्ये करून, नंतर शिवछत्रपतींच्या नावाने खंडण्या वसूल करणाऱ्यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही.
Jan 28, 2017, 07:37 PM ISTशिवसेनेच्या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट हल्लाबोल..
शिवसेनेचे राज्य सरकारमधले मंत्री विजय शिवतारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केलाय. मंत्रिमंडळात केवळ शिवसेनाच नाही तर भाजपच्या मंत्र्यांनाही विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप शिवतारेंनी केलाय.
Jan 27, 2017, 06:53 PM IST'सचिन तेंडुलकरही स्लेजिंग करायचा'
क्रिकेटच्या मैदानामध्ये स्लेजिंगचे आरोप आपण वारंवार ऐकतो. विराट कोहलीपासून ते हरभजन सिंगपर्यंत जवळपास सगळ्याच खेळाडूंवर हे आरोप झाले आहेत.
Jan 22, 2017, 05:08 PM ISTनितेश राणेंनी फेटाळले प्रथमेश तेलींवरच्या हल्ल्याचे आरोप
Jan 18, 2017, 08:15 PM ISTखोटी माहिती दिल्याचा आरोप रणजीत पाटील यांनी फेटाळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 05:40 PM ISTराष्ट्रवादीच्या उमेदवारांना फोन..! पक्षात या नाही तर चौकशी लागेल..!
निवडणुका जिंकायच्या म्हटलं तर साम दाम दंड भेद नीती काहीही वापरा तुम्हाला ते माफ असतं...! पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय पक्षांच्या आरोप प्रत्यारोपांमुळं त्याची जाणीव आता सर्वाना होऊ लागलीय....!
Jan 13, 2017, 07:37 PM IST