आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 08:54 PM ISTतासगावची निवडणूक बिनविरोध करावी : अजित पवार
Mar 12, 2015, 05:28 PM ISTआबांचा अखेरचा शब्द होता आई - सुप्रिया सुळे
आबा (आर आर पाटील) आज आपल्यात नाहीत यावर खरतर अजूनही मला विश्वास बसत नाही. त्यांना दुर्दैवाने बोलता येत नसल्याने त्यांनी लिहून दाखविले. आबांनी लिहिलेला तो अखेरचा शब्द होता, तो म्हणजे आई, अशी आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी जागविली.
Feb 21, 2015, 12:34 PM ISTराज ठाकरेंनी वाहिली आबांना भावचित्राद्वारे श्रद्धांजली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भावचित्राद्वारे श्रद्धांजली वाहिलीय. या कार्टुनमध्ये यम आपल्या रेड्यासह आहे. आबा दारात उभे आहेत आणि यम आबांना हात जोडून 'माफ करा आबा, अवेळी आलो', असं म्हणतायेत.
Feb 18, 2015, 10:19 AM ISTआर आर पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 09:25 PM ISTअजित पवार यांनी जागविल्या आर आर पाटील यांच्या आठवणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 01:42 PM ISTसाळुंखे मावशींना आबांच्या जाण्याने अश्रू आवरेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 01:41 PM ISTज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आर आर यांना श्रद्धांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 01:41 PM ISTसांगली : आबांचे पार्थिव अंजनीत, अंत्ययात्रेला मोठी गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 11:57 AM ISTसांगली : आबांचे पार्थिव तासगावात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 11:54 AM ISTआबा गेल्याने नक्षलग्रस्त भागातल्या ५१ मुलांवर शोककळा
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर आर पाटील यांनी गडचिरोलीतल्या नक्षलग्रस्त भागातील ५१ मुलामुलींना शिक्षणासाठी पुण्यात आणलं होतं. आबांच्या जाण्याने या मुलांवर शोककळा पसरली आहे.
Feb 17, 2015, 10:22 AM ISTआर आर पाटील आणि त्यांच्या अॅम्बेसेडर कारचं नातं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:08 PM ISTराजकारणातला सच्चा माणूस गेला! - मुख्यमंत्री
आर.आर.पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटलंय, "एक अत्यंत संवदेनशील नेता, राजकारणातला एक सच्चा माणूस, एक उत्कृष्ट संसदपटू आमच्यातून गेला "
Feb 16, 2015, 05:44 PM IST