आशियातला सर्वात मोठा वाघ 'जय' अजूनही बेपत्ताच
आशियातला सर्वात मोठा वाघ 'जय' अजूनही बेपत्ताच
Jul 26, 2016, 01:46 PM ISTबाईकवरुन मारला आशिया खंडाचा फेरफटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2016, 08:25 AM IST२१वे शतक हे आशियाचे : नरेंद्र मोदी
भारत आणि आसिआन हे नैसर्गिक भागीदार आहेत. तसेच २१वे शतक हे आशियाचे आहे. आता आपल्याला बदलासाठी सुधारणा करायची आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालालांपूर येथील आसिआन शिखर संमेलनात केले.
Nov 21, 2015, 10:21 AM ISTभारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता : अमेरिका
भारताच्या ६९व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताबाबत गौरवोद्गार काढलेत. भारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता आहे, असे अमेरिकेने म्हटलेय.
Aug 15, 2015, 07:12 AM ISTएचएसबीसी 50 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार?
बँकींग क्षेत्रातील 'एचएसबीसी'नं ब्राझील आणि तुर्की इथलं आपलं बस्तान गुंडाळायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या जवळपास 50 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जाणार आहे, तशी घोषणाच बँकेनं केलीय.
Jun 10, 2015, 12:36 PM ISTमोदींचा अजेंडा... एकविसावं शतक आशियाचं!
पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशवारीवर आहेत. चीनसोबतच नरेंद्र मोदी मंगोलिया आणि दक्षिण कोरियालाही भेट देणार आहेत. काय आहे मोदींचा अजेंडा, पाहूयात...
May 14, 2015, 10:41 AM ISTभारतासह आशियातील चार देशांना बर्डफ्लूचा धोका
भारतात पुन्हा बर्डफ्लूचा धोका उद्धभवू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. आशियातील पाच देशांना हा धोका पोहोचू शकतो. याबाबत काही तज्ज्ञांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहे.
Jun 19, 2014, 03:27 PM ISTभारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी रवाना
भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी रविवारी सकाळी बांगलादेशला रवाना झाला. स्पर्धची सुरुवात २५ फ्रेबुवारीपासून होणार आहे.
Feb 23, 2014, 02:20 PM ISTवेश्यांच पुनर्वसन... घरांसहीत सुविधाही मिळणार मोफत
आशियातल्या सगळ्यात मोठ्या रेड-लाईट एरिया समजल्या जाणाऱ्या `सोनागाछी`मध्ये काम केलेल्या आणि सध्या वेश्यावृत्ती सोडलेल्या सेक्स वर्कर्स महिलांचं लवकरच नवीन घरं देऊन पुनर्वसन केलं जाणार आहे.
Dec 23, 2013, 05:12 PM IST