नेहरा, युवराजच्या समावेशाने हैदराबादची ताकद वाढली
टी-२० वर्ल्डकपच्या रणधुमाळीनंतर आता लवकरच इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे बिगुल वाजणार आहे. येत्या नऊ एप्रिलपासून आयपीएल लीग सुरु होतेय. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये गोलंदाज आशिष नेहरा आणि युवराज सिंग यांनी दमदार कामगिरी केली.
Apr 5, 2016, 04:47 PM ISTकाय आहे या फोटोमागचं सत्य ?
2016 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे स्टार खेळाडू ठरले ते विराट कोहली आणि आशिष नेहरा.
Apr 4, 2016, 07:54 PM ISTसोशल मीडियावर नेहराची खिल्ली
भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या नोकिया मोबाईल वापरत असल्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर याची अनेकांनी खिल्ली उडवली.
Mar 23, 2016, 08:58 AM IST'मी आजही नोकियाचा जुना मोबाईल वापरतो' - आशिष नेहरा
मुंबई : सोशल मीडिया म्हणजे सेलिब्रिटींसाठी आपल्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा एक उत्तम मार्ग...
Mar 22, 2016, 03:44 PM ISTकॅप्टन धोनीला युवराज नेहरावर विश्वास
एका वर्षापूर्वी जेव्हा भारतीय संघ 50 ओव्हरचा वर्ल्ड कप खेळत होता, तेव्हा तरुणांनी भरलेल्या या संघामध्ये युवराज सिंग आणि आशिष नेहरा कमबॅक करतील असं कोणालाही वाटलं नसेल.
Feb 26, 2016, 10:45 AM IST'नेहरासाठी वय ही फक्त संख्या'
भारतीय संघामध्ये शानदार कमबॅक केल्यानंतर आशिष नेहरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Feb 26, 2016, 09:28 AM ISTनेहरा पुन्हा एकदा दिल्लीत....
भारताचा जलद गती गोलंदाज आशिष नेहारा याची आयपीएलच्या सहाव्या सत्रात दिल्ली डेयरडेव्हील्ससाठी पुन्हा एकदा निवड झाली आहे. यावेळी निवड समितीकडून रॉस टेलरशी आदला बदली करण्यात आली होती. आशिष नेहरा आयपीएलच्या मागील सत्रात पुणे वॉरियर्स संघातर्फे खेळला होता.
Feb 14, 2013, 05:20 PM IST