एअर एशियाचं बेपत्ता विमान दुर्घटनाग्रस्त?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 03:40 PM ISTएअर एशिया फ्लाईट QZ 8501 बेपत्ता
Dec 28, 2014, 03:30 PM ISTइंडोनेशियामध्ये एअर एशियाचं विमान बेपत्ता, १६२ प्रवाशांचा जीव धोक्यात
एअर एशियाचं विमान QZ 8501 बेपत्ता झालंय. १६२ प्रवासी असलेलं हे विमान इंडोनेशियामधून सिंगापूरला जात होतं. सकाळी ७.२४ला विमान बेपत्ता झाल्याचं एअर एशियानं सांगितलंय.
Dec 28, 2014, 10:14 AM ISTधक्कादायक: येथे पोलीस भऱती पूर्वी महिलांची होते ‘व्हर्जिनिटी टेस्ट’
कोणत्याही देशाच्या लष्कर किंवा पोलीस भरतीसाठी शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. पण एक असा देश आहे त्याच्या पोलीस दलात भरती होण्यासाठी महिलंना व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागते, ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
Nov 21, 2014, 05:28 PM ISTविचित्र...! इंडोनेशियात आहे 'सेक्स माउंटेन'
जग प्रत्यक्षात खूप चित्र-विचित्र आहे. एक खळबळजनक खुलाशात एसबीएस डेटलाइनच्या पत्रकाराने इंडोनेशियाच्या ‘सेक्स माऊंटेन’वर जाण्याची परवानगी मिळवली आहे. हे तुम्हांला विचित्र वाटेल पण खरं म्हणजे वास्तवात अशा नावाची जागा त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी पूर्वापार मोठ्या प्रमाणात व्यभिचार (सामुहिक यौन संबंध) आणि सेक्स (यौन क्रिया) होत आहेत.
Nov 18, 2014, 09:34 PM ISTआजचे फोटो 15 सप्टेंबर 2014
Sep 15, 2014, 06:31 PM ISTइंडोनेशियात माऊंट सिनाबुंग ज्वालामुखीचा उद्रेक
जकार्ता : इंडोनेशियामध्ये माऊंट सिनाबुंगला ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं त्यामधून येणाऱ्या गरम लाव्ह्याच्या ज्वाळा चार हजार मीटरपर्यंत आकाशात पोहचल्या. याची माहिती मीडियाच्या अहवालानूसार देण्यात आली आहे.
Jun 30, 2014, 05:24 PM ISTइंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, १६ जणांचा मृत्यू
इंडोनेशियाच्या माउंट सिनाबंग भागात ज्वालामुखीच्या उद्रेकात १६ जणांचा मृत्यु झाला. ज्वालामुखी शांत झाल्यामुळे इंडोनेशियाच्या नागरिकांना तेथील स्थानिक अधिकाऱ्याने माउंट सिनाबंग भागात परतण्याची परवानगी दिली होती. शनिवारी माउंट सिनाबंग भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाला, आणि अनर्थ घडला .
Feb 2, 2014, 04:03 PM ISTसलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू
मेहनत केल्यानं कोणी मरत नाही, अशी म्हण असते. मात्र मेहनत केल्यानं एकाचा मृत्यू झालाय. सलग ३० तास काम केल्यानं इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथल्या कॉपीरायटरचा मृत्यू झाला. ही महिला कॉपीरायटर असून ती ३० तास काम करत असतांना अजिबात झोपलेली नव्हती.
Dec 19, 2013, 01:05 PM ISTवाघ खाली भटकले, चार दिवस झाडावर लटकले
इंडोनेशियातील जंगलात एका विशिष्ट प्रकारचे लाकूड शोधण्यासाठी गेलेल्या शास्त्रज्ञांच्या टीमला एका झाडावर चार दिवस अन्न पाण्याशिवाय लटकून राहण्याची वेळ आली.
Jul 9, 2013, 02:57 PM ISTन्यायाधीश म्हणतात- `पीडित बलात्काराचा आनंद घेऊ शकते`
इंडोनेशियाच्या सुप्रीम कोर्टात नियुक्त होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या एका न्यायाधीशाने बलात्कार पीडित महिलांसंदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
Jan 17, 2013, 01:19 PM ISTइंडोनेशिया, चेन्नईला पुन्हा एकदा भूंकप
इंडोनेशियात पुन्हा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. दुसरा भूकंप 8.1 रिश्टर स्केल इतका मोजला गेला आहे. तसंच भारतातील चेन्नई, गुवाहाटी मध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Apr 11, 2012, 05:20 PM ISTजगातील शक्तीशाली भूकंप
भूकंपाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भूकंपात आजच्या भूकंपाची गणना करण्यात आली आहे. यापूर्वी जगात कोणकोणते भूकंप झाले याची माहिती थोडक्यात ...
Apr 11, 2012, 03:47 PM ISTभूकंपाच्या हादऱ्यांमुळे त्सुनामीची शक्यता
जागतिक वेळेनुसार ९.३० वाजता इंडोनेशियातील बांडा असेह प्रांतात त्सुनामी येऊ शकते, अशी शक्यता वॉर्निंग सेंटरने वर्तवली आहे. इंडोनेशियाच्या या प्रांतात बहुतेकवेळा भूकंपाचे हादरे बसत असतात. २००४ साली झालेल्या भूकंपामध्ये या प्रांतातील १,७०,००० लोकांचा मृत्यू झाला होता.
Apr 11, 2012, 03:42 PM ISTइंडोनेशियाला सुनामीचा धोका
इंडोनेशियात आज बुधवारी भूकंपाचा ७.६ रिस्टलस्केल्सचा धक्का बसला. यामुळे इंडोनेशियाच्या उत्तर भागात जोराचा हादरा जाणवला. सुमात्रा बेटाजवळ ७.३ रिस्टर स्केलचे धक्के जाणवले. तर या भूकंपानंतर सुनामीचा तडाका बसण्याचा इशारा दिला आहे.
Jan 11, 2012, 12:58 PM IST