कोरोनाच्या लसीकरणाची ड्राय रन सुरू, जालन्यात महिला कर्मचाऱ्यांने टोचली लस
देशात कोरोनाच्या (coronavirus) लसीकरणाची (corona vaccination) ड्राय रन सुरू झाली आहे.
Jan 2, 2021, 10:05 AM ISTकोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण
कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे.
Dec 28, 2020, 11:55 AM ISTकोरोनाचा धोका : मुंबई, ठाण्यात रात्रीच्या संचारबंदीची कठोर अंमलबजावणी
कोरोनाचे वाढते संकट (Corona crisis) पाहता मुंबईत (Mumbai) पुन्हा सरकारने नाईट कर्फ्यू (night curfew) लागू केला आहे.
Dec 23, 2020, 07:13 AM ISTमहाआघाडी सरकार पुढे तारेवरची कसरत, सोनिया गांधी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) चालवताना तारेवरची कसरत यापुढेही सुरुच राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
Dec 18, 2020, 07:32 PM ISTविधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला
विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. मराठा आरक्षण, ईडीची कारवाई, (ED Enquiry) हिंदुत्व (Hindu) यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांत शाब्दिक चकमक दिसून आली.
Dec 15, 2020, 11:04 PM IST'अन्नदात्याला देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही'
शेतकरी आंदोलनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Dec 13, 2020, 10:18 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगबाद दौऱ्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शनिवारी औरंगबाद दौऱ्यावर येणार आहेत.
Dec 12, 2020, 08:38 AM IST'एस्सेल ग्रुप'च्या कोव्हिड हॉस्पिटलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
'एस्सेल ग्रुप'च्या (Essel Group) कोव्हिड हॉस्पिटलचे (Covid Health Centre) उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते व्हिसीद्वारे करण्यात आले.
Dec 11, 2020, 02:24 PM ISTकोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आधुनिक महाराष्ट्राच्या (Maharashtra) विजेच्या स्वयंपूर्णतेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे ( Koyna Hydropower Project) योगदान महत्त्वाचे आहे.
Dec 11, 2020, 06:43 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा, रत्नागिरी दौऱ्यावर
कोयना धरण (Koyna Dam) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पोफळी इथल्या जलविद्युत प्रकल्पांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे कोयना आणि पोफळीच्या दौऱ्यावर आहेत.
Dec 10, 2020, 11:04 AM ISTमुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी
कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे.
Dec 9, 2020, 09:26 AM ISTराज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के
महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.
Dec 9, 2020, 08:15 AM ISTक्रांतीला दिशा देण्याचं काम आंबेडकरांनी केलं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
चैत्यभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
Dec 6, 2020, 09:23 AM IST
समृद्धी महामार्ग मे २०२२ पर्यंत सुरु होईल - मुख्यमंत्री ठाकरे
समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) काम युद्धपातळीवर सुरु आहे. १ मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Highway) सुरु होणार आहे.
Dec 5, 2020, 02:42 PM ISTबेस्टच्या २६ इलेक्ट्रिक बसेसचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकर्पण
बेस्टच्या (Mumbai Best Bus) प्रदूषणविरहीत २६ इलेक्ट्रिक बस (Electric Buses of BEST) आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
Dec 4, 2020, 02:51 PM IST