उमेदवार

उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली, पण आयकर खात्याची नजर

महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीतल्या उमेदवारांना निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. उमेदवारांच्या प्रचार खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. मात्र या खर्चावर निवडणूक आयोग विशेष लक्ष ठेवून आहेत. तर उमेदवारांच्या बँक खात्यांवर आयकर विभागाचं विशेष लक्ष राहणार आहे. 

Feb 6, 2017, 08:47 PM IST

सुराज्याची शपथ घेण्यासाठी भाजप कार्यकर्ते विदाऊट टोल

पुण्यातील भाजपच्या उमेदवारांनी आज मोठा गाजावाजा करत सुराज्याची शपथ घेतली.

Feb 6, 2017, 07:41 PM IST

शिवसेनेच्या उमेदवाराने पत्नीच्या डोक्यात फेकून मारला नारळ

एकीकडे सगळेच राजकीय पक्षाचे नेते महिलांसाठी आरक्षित वार्डात आपल्या पत्नीला तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत आहेत. पण यातच एक वेगळी बातमी ठाण्यातून आली आहे. उमेदवारीसाठी पती-पत्नीमध्येच वाद झाल्याची घटना समोर आली आहे.

Feb 6, 2017, 03:47 PM IST

पाहा मुंबई महापालिका निवडणुकांची शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी

मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवेसनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 4, 2017, 05:35 PM IST

ठाण्यात भाजप कार्यालयात इच्छुकांचा जोरदार राडा

भाजपच्या ठाण्यातल्या इच्छुकांच्या नाराजीला आज हिंसक वळण लागलंय.  

Feb 3, 2017, 01:20 PM IST

ठाण्यात यांनी भरले शिवसेनेकडून फॉर्म....

ठाण्यातून शिवसेनेकडून फॉर्म भरण्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. 

Feb 2, 2017, 06:58 PM IST

नाशिक मनसेची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०१७ च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.

Feb 2, 2017, 06:25 PM IST

मोदींच्या आदेशाला भाजप नेत्यांचाच हरताळ, नातेवाईकांना दिली तिकीट

निवडणुकीमध्ये नेत्यांनी नातेवाईकांना तिकीट देऊ नये असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते.

Feb 2, 2017, 08:31 AM IST

यादी जाहीर न करताच भाजपनं दिले AB फॉर्म

कधी नव्हे ते पालिका निवडणुकीत अनुकूल वातावरण आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्यानेच मुंबई भाजपाने परस्पर उमेदवारांना AB फॉर्म द्यायला सुरुवात केली आहे.

Feb 2, 2017, 08:09 AM IST