एअरस्ट्राईक

'एअरस्ट्राईक'मध्ये जैशचा सीनिअर कमांडर मौलाना युसूफ अजहर ठार - परदेश सचिव विजय गोखले

मसूद अजहरचा मेव्हणा आणि जैश ए मोहम्मदचा टॉप लीडर मौलाना युसूफ अजहर भारताच्या हल्ल्यात ठार

Feb 26, 2019, 11:53 AM IST

भारताच्या 'एअरस्ट्राईक'नं पाकिस्तान हादरलं, 'एमर्जन्सी मीटिंग' बोलावली

पाकिस्तानकडून भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचा दावा केलाय

Feb 26, 2019, 10:41 AM IST

पाकिस्तानविरुद्धच्या 'एअरस्ट्राईक'नंतर राजकीय प्रतिक्रिया...

भारतानं केलेल्या या 'एअरस्ट्राईक'नंतर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत

Feb 26, 2019, 10:02 AM IST