डोंबिवली एमआयडीसीत भीषण आग, आकाशात आगीचे लोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 02:36 PM ISTडोंबिवली एमआयडीसीत भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 01:16 PM ISTडोंबिवली एमआयडीसीत भीषण आग, लोकांचे स्थलांतर
डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील अल्ट्रा टेक कंपनीत भीषण आग लागली. या आगीत काही गॅस सिलेंडरचा स्फोटही झालाय.
Mar 5, 2016, 11:20 AM ISTअंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग
अंबरनाथच्या आनंदनगरच्या एमआयडीसीमधील डी.जी.केमिकलला भीषण आग लागलीय. संध्याकाळी ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत.
May 18, 2015, 09:13 PM ISTबोईसर एमआयडीसीत भीषण आग
Feb 25, 2015, 07:04 PM ISTपुणे एमआयडीसीत रेनहॉर्वेस्टींगला हरताळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:48 PM ISTअंबरनाथ 'एमआयडीसी'मधल्या तीन कंपन्यांना आग
अंबरनाथ 'एमआयडीसी'मधल्या तीन कंपन्यांना आग
Oct 14, 2014, 12:20 PM ISTरांजणगावमधील शेतकऱ्यांसाठी गुजन्यूज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2014, 06:26 PM IST‘त्या’ जमिनीचं अधिग्रहण रद्द, शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2014, 03:11 PM IST‘त्या’ जमिनीचं अधिग्रहण रद्द, शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश
पुणे जिल्ह्यातील शिरुरमधील शेतकऱ्यांच्या १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश आलंय. रांजणगाव ‘एमआयडीसी’साठी केलेल्या भूसंपादनाविरोधात त्यांचा लढा सुरु होता. त्याला अखेर यश मिळाल्यानंतर या शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केलाय.
Sep 16, 2014, 10:28 AM ISTतळोजाच्या एमआयडीसीमध्ये पेट्रो-केमिकल कंपनीला भीषण आग
नवी मुंबईतल्या तळोजा एमआयडीसीमधील तळोजा पेट्रोकेमिकल कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. मात्र सुदैवानं या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
Dec 2, 2013, 07:01 PM ISTड्रायव्हर व्हायचंय? मराठी व्याकरणाचा करा अभ्यास!
ड्रायव्हर व्हायचंय?... मग, मराठी व्याकरणावर द्या भर… ऐकून आश्चर्य वाटलं ना?... पण होय, तुम्हाला ड्रायव्हर होण्यासाठीही तुमचं मराठी व्याकरण सुधारावं लागणार आहे. कारण...
Apr 12, 2013, 11:54 AM ISTगंजलेल्या पाईपलाईनचा बोजवारा... अधिकारी झोपलेत का?
एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना ठाण्यात मात्र हजारो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय. ठाणे, बदलापूर आणि नवी मुंबई अशा दोन ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानं अल्पावधीतच हजारो लीटर पाणी वाया गेलंय.
Apr 4, 2013, 07:57 AM ISTडोंबिवली एमआयडीसीत स्फोट, ७ जखमी
डोंबिवली एमआयडीसीत एका कंपनीत स्फोट झाला आहे. इथल्या आरती केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला असून ६ ते ७ कामगार जखमी झाल्याची बातमी आहेत.
Oct 19, 2012, 10:36 AM ISTजळगाव `एमआयडीसी`त वायुगळती; ३ जण अत्यवस्थ
जळगाव एमआयडीसीमध्ये वायूगळती झालीय. जवळजवळ ६० कामगारांना यामुळे चक्कर आणि उलट्यांचा त्रास जाणवतोय तर तीन कामगार अस्वस्थ आहेत.
Oct 7, 2012, 02:10 PM IST