एमएमएस

मुलीचं अपहरण आणि बलात्कार करून MMS बनवला!

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंडका भागातील एका २१ वर्षीय मुलीचं अपहरण करून मुलाने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

Jun 6, 2013, 04:45 PM IST

जस्सी म्हणते, तो MMS माझा नाही!

सोनी टीव्हीच्या क्या हुआ तेरा वादा या मालिकेत महत्त्वाची भूमिका करणा-या मोना सिंग अश्लिल MMS क्लिप प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. हा माझा MMS नसल्याचा निर्वाळा मोनाने दिलाय.

Mar 31, 2013, 08:24 AM IST

अश्लील MMS, SMS पाठवाल, ३ वर्ष जेलमध्ये जाणार...

महिलांना अश्लील एमएमएस किंवा इमेल पाठविल्यास आपल्याला आता तीन वर्षाची शिक्षा होणार आहे.

Oct 11, 2012, 04:21 PM IST