या नव्या सुविधेसाठी ओला आणि गुगलमध्ये झाला करार !
अवघ्या एका क्लिकवर दारात रिक्षा- टॅक्सीची सेवा देणारी ओला कॅब दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
Aug 22, 2017, 07:17 PM IST'ओला'ची एसी बस सेवा सुरु होणार
टॅक्सी सेवेमध्ये मुंबईत चांगलाच जम बसवलेली ओला ही खासगी टॅक्सी कंपनी आता बससेवेमध्ये उतरत आहे.
Jun 21, 2017, 08:20 PM ISTओला- उबेर टॅक्सी ड्रायव्हर संपावर
Mar 10, 2017, 01:20 PM ISTओला, उबेरच्या टॅक्सी चालकांच्या युनियनचा एकदिवसीय संप
आज ओला आणि उबेरच्या टॅक्सी चालकांच्या युनियनं एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकरालाय.
Mar 10, 2017, 08:39 AM ISTटॅक्सींमध्ये जीपीएस यंत्रणा ठेवणं बंधनकारक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 04:02 PM ISTओला-उबेरला आता सरकारी नियम लागू
संकेतस्थळ आधारित किंवा ऍप बेस्ड टॅक्सींसाठी महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017 लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
Mar 4, 2017, 08:15 PM ISTओला आणि उबेर चालक संपावर
Mar 1, 2017, 02:12 PM ISTमुंबईत ओला आणि उबेर चालक-मालक संपाच्या तयारीत
ओला आणि उबेर या कंपन्यांनी आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप करत मुंबईतील ओला उबेर चालक आणि मालकांनी संपाच्या तयारी केली आहे.
Feb 28, 2017, 05:17 PM ISTओला अॅप - येस बँक ग्राहकांना देणार 2 हजार कॅश
ऑनलाईन अॅपने टॅक्सीची सेवा देणारी कंपनी ओला आता मायक्रो एटीएमची सुविधा देणार आहे. येस बँक आणि ओलामध्ये हा करार झाला आहे.
Dec 6, 2016, 05:32 PM ISTआता ओला देणार बीएमडब्ल्यूची सेवा
बीएमडब्ल्यूमधून फिरण्याचं अनेकांचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे.
Oct 27, 2016, 04:51 PM ISTओला - उबेरवर खेळी उलटवण्यासाठी 'सेना' सज्ज!
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ओला - उबेर अशा ऑनलाईन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्या विरुद्ध टॅक्सी-रिक्षा चालक या वादात आता शिवसेनेनं उडी घेतलीय.
Oct 8, 2016, 06:56 PM ISTआता ओलाच्या रिक्षाच्या रस्त्यावर धावणार
आता ओलाच्या रिक्षाच्या रस्त्यावर धावणार
Oct 7, 2016, 04:59 PM ISTओला रिक्षा-टॅक्सी रस्त्यावर दिसताच फोडण्याचा इशारा
ठाणेकरांसाठी "ओला" कॅब सुरु केल्यानंतर आता ओला कंपनीने प्रवाशांना कॅशलेस आणि सुरक्षित प्रवासासाठी रिक्षा सुरु करण्याचा निर्णय घेतला. विरोध करताना त्या फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Oct 7, 2016, 12:02 AM ISTठाण्यात आता ओला कंपनीची रिक्षा सेवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 09:55 PM IST